Goa LifeStyle: Beauty Contest in Goa Dainik Gomantak
लाइफस्टाइल

फॅशन ट्राईड इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धेत 'हे' बनले विजेते..!

फॅशन ट्राईड इंटरनॅशनल ही संस्था गोव्याचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मोन्टी सॅली, फोटोग्राफर प्रसाद पानकर आणि राहिला खान यांनी 2018 मध्ये स्थापन केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa LifeStyle : गोव्याच्या ‘फॅशन ट्राईड इंटरनॅशनल' यांनी आयोजित केलेल्या सौंदर्य स्पर्धेत अक्षता फर्नांडिस (Akshata Fernandes) यांनी स्टेलर मिसेस गोवा, अमन शेख याने स्टेलर मिस्टर गोवा आणि मुस्कान शेख यांनी स्टेलर मिस गोवा (Goa) असे विजेतेपद पटकावले.

फॅशन ट्राईड इंटरनॅशनल (Fashion Triad International) ही संस्था गोव्याचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मोन्टी सॅली, फोटोग्राफर प्रसाद पानकर आणि राहिला खान यांनी 2018 मध्ये स्थापन केली आहे. या संस्थेची ही तिसरी स्पर्धा होती.

गेले सहा महिने स्पर्धकांना आत्मविश्वास जागृती, पेहराव आणि चाल यांच्या यांसारख्या बाबींवर अथक प्रशिक्षण दिल्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी ही स्पर्धा ‘प्राइड सन विलेज’ या तारांकित हॉटेलमध्ये संपन्न झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ronaldo Goa Visit: फुटबॉलप्रेमींचा हार्टब्रेक! अल नासर गोव्यात दाखल; ख्रिस्तियानो रोनाल्डो अनुपस्थित, चाहते नाराज

Narkasur Chor: गोव्यात 'नरकासुरच पळवला'!! भल्या पहाटे दुचाकीवरून नेला चोरून, व्हिडीओ पाहून हसू आवरेना; Watch Video

Pakistan ODI Captain: पाकिस्तान क्रिकेट क्षेत्रात खळबळ! रिजवानची केली हकालपट्टी; 'या' आक्रमक गोलंदाजाच्या हाती दिले नेतृत्व

Goa Politics: "आम्हाला कोणी बोलावलंच नाही",फातोर्डा मेळाव्यावर पालेकरांचा खुलासा; 'आप'शिवाय विरोधी पक्षांची एकजूट?

Sancoale Theft: गोव्यात आणखी एक मोठी चोरी, सांकवाळ येथे फ्लॅट फोडला; 8.5 लाखांचे दागिने, महागडी घडयाळे लंपास

SCROLL FOR NEXT