4 Facial Exercises For Toning Reducing Facing Fat Dainik Gomantak
लाइफस्टाइल

4 Face Fat Exercises: चेहऱ्यावरची चरबी कमी करण्यासाठी करा 'हे' सोपे व्यायाम

Facial Exercises Reducing Face Fat: चेहऱ्यावरची अतिरिक्त चरबी आणि डबलचीन म्हणजेच हनुवटीखालील चरबी कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Four Face Fat Exercises To Get Jawline

पोटावरची चरबी वाढणे सामान्य गोष्ट आहे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करणे आणि योग्य आहार घेणे याची काळजी घेतली जाते. याशिवाय तुमचा चेहरा हा तुमच्या शरीराचा एक भाग आहे. येथे अतिरिक्त चरबी वाढू शकते. दुर्दैवाने चेहऱ्यावरील चरबी कमी करणे सोपे नाही. तर, चेहऱ्यावरील चरबी आणि हनुवटीखालील चरबी कमी करण्यासाठी कोणता योगा करावा हे जाणून घेऊया.

  • हनुवटी उचलणे

यासाठी एका ठिकाणे बसा किंवा उभे राहा, तुमची पाठ सरळ ठेवा. नंतर तुमचे डोके मागे करा, तुमचे तोंड बंद ठेवा आणि शक्य तितकी तुमची मान ताणावी. नंतर मान वरच्या दिशेला करावी. असे 5 सेकंद राहावे. नंतर तुम्ही पुर्व स्थितीत यावे. मान सरळ करावी आणि समोर पाहावे. डोके सुरुवातीच्या स्थितीकडे खेचा. ही एक पुनरावृत्ती आहे. नियमितपणे 10-15 असे करावे.

  • फिस पाउट

गालावरची चरबी कमी करण्यासाठी पाउटिंग एक चांगला योगा आहे. तुम्ही बसल्याजागी हा योगा करू शकता. असे दिवसातून 3-4 वेळा करावे. यासाठी दोन्ही गाल आतील बाजुला खेचावे आणि 30 सेकंदासाठी माशाप्रमाणे खेचून ठेवावे. यानंतर श्वास घेऊन पुन्हा 3-4 वेळा हा व्यायाम रिपीट करावा.

  • च्युइंग गम

च्युइंग गम योगा करणे हा सर्वात सोपा आहे. यासाठी शुगर फ्री गम घ्यावा. तो १५ ते २० मिनिट च्युइंग गम चघळावे. असे दिवसातून दोन वेळा करावे.

  • गाल फुगवणे

गालावरची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी हा एक सोपा व्यायाम आहे. यासाठी गालामध्ये हवा फुगवून 10 ते 15 मिनिटं फुगवायचे आहे. 8 ते 10 वेळा हा व्यायाम करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: GMC मध्ये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये वाढ

Dabos Valpoi: दाबोस-वाळपई रस्ता धोकादायक अवस्थेत! खोदकामामुळे मार्गाची दुर्दशा; अपघाताची शक्यता

Navelim Bele Junction: नावेली-बेले जंक्शनवर अनेक त्रुटी, रस्ते सुरक्षा समितीकडून पाहणी; साबांखा अधिकारी मात्र अनुपस्थित

Porvorim: पर्वरीतील कोंडीत वाहतूक पोलिसांचे हाल! रखरखत्या उन्हात होते आहे होरपळ

Dodamarg Excise Building: दोडामार्ग ‘अबकारी’ कार्यालयाची दुर्दशा! छपरावर आच्छादन, फुटकी कौले; त्वरित दुरुस्तीची मागणी

SCROLL FOR NEXT