Enjoy hot air balloon ride! visit these 4 places in India  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

हॉट एयर बलून राईडची मज्जा घ्यायचीय! तर गोव्यासह या 4 ठिकाणांना नक्की भेट द्या

हॉट एयर बलूनमधून (Hot Air Balloon) निसर्गाचे मनोमोहक दृश्य पाहायला कोणाला आवडणार नाही.

दैनिक गोमन्तक

लोकं दरवर्षी त्यांच्या आवडत्या ठिकाणांना जाण्याचा प्लॅन करतात. भारतात अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत. जिथे दरवर्षी भारत आणि परदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने येतात.तुम्हाला जर फिरायला जायचे असेल तर हा महिना उत्तम आहे. तुम्हाला जर हॉट एयर बलून (Hot Air Balloon) राईडचा आनंद घ्यायचा असेल तर भारतातील या ठिकाणांना नक्की भेट द्या.

* गोवा

गोवा राज्य पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला जर समुद्रकिनाऱ्यावर हॉट एयर बलून (Hot Air Balloon) राईडचा आनंद लुटायचा असेल तर गोवाला नक्की भेट ड्या. बलूनची राईडसाठी हा महिना उत्तम आहे. किनाऱ्यावरुन उठणाऱ्या समुद्राच्या लाटा पाहणे म्हणजे एक नयनरम्य दृश्यच.

* दिल्ली एनसीआर

दिल्लीला सुद्धा तुम्ही हॉट एयर बलून (Hot Air Balloon) राईडचा आनंद घेवू शकता. फरीदाबाद शहराजवळील दमादम तलावावर तुम्ही या रोमांचकारी राईडचा आनंद घेवू शकता. तुम्ही येथे बोटिंगचासुद्धा आनंद घेऊ शकता.

* हिमाचल प्रदेश

मनालीमध्ये तुम्ही हॉट एयर बलून राईडचा (Hot Air Balloon) आनंद घेऊ शकता. हॉट एयर बलून राईडसाठी मनाली हे एक उत्तम ठिकाण आहे. जर तुम्ही संध्याकाळी राईड करत असाल तर तुमची राईड अविस्मरणीय होईल. आपण उंचावरून मावळता सूर्य आणि सुंदर दृश्य पाहण्याचा आनंद घेवू शकतो. हॉट एयर बलूनसाठी तुम्हाला सुमारे 1 तास लागतो.

* महाराष्ट्र

हॉट एयर बलूनची (Hot Air Balloon) राईड घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रला भेट देवू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासह लोणावळ्यात सुद्धा जावू शकता. संपूर्ण महाराष्ट्र 400 फुट उंचीवरुन पाहण्याचा एक अनोखाच अनुभव मिळेल. उंच इमारतीमधून समुद्राचे हे मनोमोहक दृश्य पाहायला कोणाला आवडणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: मुख्यमंत्री सावंत यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; विधानसभा विजयाबद्दल केले अभिनंदन

Cooch Behar Trophy 2024: दोन पराभवानंतरही गोव्याचा 'यश'वर विश्वास; छत्तीसगडविरुद्धच्या लढतीसाठी टीम सज्ज

IFFI Goa 2024: "हा माहितीपट केवळ श्रद्धांजली नाही, मोहन रानडेंचे स्मारक व्हावे म्हणून केलेला प्रयत्न आहे"; चित्रपट महोत्सवात उभा राहिला मुक्तिसंग्राम

77th Army Day संचलनाची IFFI मध्ये झलक! पुणे सांभाळणार यजमानपदाची धुरा

Goa Crime: महिलांसाठी गोवा नॉट सेफ? 11 महिन्‍यांत सात महिलांची हत्या; लैंगिक अत्याचार, विनयभंगाच्या 100 घटना

SCROLL FOR NEXT