Personality Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Eating Habits: तुमची खाण्याची पद्धत सांगते तुमचे व्यक्तिमत्व!

खाण्याची पद्धत देखील एखाद्या व्यक्तीबद्दल बरेच काही सांगते.

दैनिक गोमन्तक

Personality Development: व्यक्तिमत्व कसे आहे हे जाणून घेणे प्रत्येकासाठी महत्वाचे आहे. एखाद्याची बोलण्याची शैली, चालण्याची पद्धत यासारख्या गोष्टी व्यक्तिमत्व विकासाचा एक भाग आहेत. मानसशास्त्रात असेही सांगितले गेले आहे की, एखाद्याच्या सवयीवरून व्यक्तीचे वर्तन ठरवता येते.आजच्या स्पर्धेच्या युगात त्यांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हाला माहित आहे का की खाण्याची शैली ही देखील चांगले आणि वाईट व्यक्तिमत्व सादर करण्याचा एक मार्ग आहे.

अनेक अहवाल समोर आले आहेत ज्यानुसार खाण्याची पद्धत देखील एखाद्या व्यक्तीबद्दल बरेच काही सांगते. काहींना हळूहळू खाण्याची सवय असते तर काहींना पटकन खातात. येथे आम्ही खाण्याच्या काही पद्धती सांगणार आहोत ज्याद्वारे व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावला जाऊ शकतो.


खाली न सांडवता खाणारे

जेवताना पदार्थ खाली सांडवणे ही वाईट सवयीपेक्षा कमी नाही, पण असे काही आहेत ज्यांना योग्य पद्धतीने खाणे आवडते. ही पद्धत चांगल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे. कारण स्वतःला चांगल्या पद्धतीने सादर करण्यासाठी शिष्टाचाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

Eating

फास्ट खाणारे

काही लोकांना फास्ट खायची सवय असते. वेळेची बचत करणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु यामुळे इतरांच्या नजरेत व्यक्तिमत्त्व खराब होण्याची भीती असते. आरोग्यालाही (Health) फास्ट फूडचे नुकसान सहन करावे लागते. अशा खाण्याच्या सवयीमुळे पदार्थ पचत नाहीत आणि अॅसिडिटी किंवा गॅसची समस्या वाढते.


हळु खाणारे

काही लोक संयमाने खातात हे आरोग्य आणि मन दोन्हीसाठी फायदेशीर आहे. त्याचा मोठा फायदा असा आहे की अन्न खाली पडण्यापासून वाचते. तुम्ही दुसऱ्याच्या नजरेत वाईट होत नाही. इतरांसमोर बॅड इंप्रेशन टाळायचे असतील तर जेवण सावकाश करावे.


नेहमीच खात राहणारे

असे बरेच लोक आहेत जे भूक नसूनही खात राहतात. नेहमीची खाणे देखील व्यक्तिमत्त्वासाठी नकारात्मक मानले जाते. मॅनरनुसार प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ असते आणि अवेळी गोष्टी करणे म्हणजे व्यक्तिमत्त्वाला हानी पोहोचवण्यासारखे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'आरजी'मधील घडामोडी गोव्यातील परंपरेला धरूनच

पंधरा वर्षांनंतर राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण!

Goa Air India: गोव्याकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या फेऱ्यांत कपात; पावसाळी पर्यटनावर होणार परिणाम, इंधनदर वाढीचा फटका

Viral Video: विमानाची टक्कर झाली अन् हवेतच पॅराशूट फाटला... मृत्यूच्या दाढेतून 44 वर्षांची महिला थोडक्यात वाचली; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Goa Fraud Cases: गोव्यातून थेट दुबईत ठोकली धूम! तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंडचा पोलिसांना चकमा; लुकआऊट नोटीस जारी

SCROLL FOR NEXT