Healthy Tips, Satvik aahar benefits in Marathi, benefits of sattvic food, benefits of sattvic Diets  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

सात्विक आहाराचे जबरदस्त फायदे

उन्हाळ्यात मसालेदार पदार्थ खाण्यापेक्षा सात्विक आहार घेणे आरोग्यदायी असते.

दैनिक गोमन्तक

अनेक लोक वजन कमी करण्यासाठी विविध उपाय करता असतात. पण आयुर्वेदामध्ये वजन कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय सांगितला आहे. सात्विक आहार हा शाकाहारी आहार आहे. यात हिरव्या भाज्या, फळे, दूध, तूप यासरख्या अनेक पदार्थांचा समावेश होतो. तुम्ही सात्विक आहार घेऊन आरोग्य निरोगी ठेवू शकता. चला तर माह जाणून घेऊया सात्विक आहाराचे कोणते फायदे आहेत. (Satvik aahar benefits in Marathi)

* पचन संस्था सुधारते

ज्या लोकांना पोटासंबंधित आजार असतात. त्यांनी सात्विक आहाराचे सेवन करावे. यामुळे पचन संस्था सुरळीत कार्य करते.

* शरीरावरची सूज कमी होते

सात्विक आहार हा शाकाहारी आहार आहे होय. तुमच्या शरीरावर जर सूज येत असेल तर तुम्ही या आहाराचा (Diet) सेवन करू शकता. तसेच सात्विक आहार घेतल्याने त्वचा देखील चमकदार होते.

* रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

सात्विक आहारामध्ये भरपूर परांनात पोषक घटक असतात. यामुळे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि अनेक आजारांपासून दूर ठेवते.

* वजन नियंत्रणात असते

ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्या लोकांनी सात्विक आहाराचे सेवन करावे. यामुळे तुम्हाला जीममध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर जंक फूड खाणे सोडून सात्विक आहाराचे सेवन सुरू करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: फलंदाजीतही 'दीप' चमकला! आकाश दीप विराट-सचिनच्या खास क्लबमध्ये सामील; अशी कामगिरी ठरला चौथा भारतीय खेळाडू

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

America-Russia Tension: 'रशियासोबत अणुयुद्धासाठी अमेरिका तयार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ; जागतिक राजकारण तापलं VIDEO

बँक कर्ज देण्यास मनाई करत असेल तर तक्रार करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT