उन्हाळ्यात मातीच्या माठातील पाणी म्हणजे 'अमृत'

जाणून घेऊया उन्हाळ्यात मातीच्या भांड्यातील पाणी पिल्याने कोणते फायदे होतात.
pot water benefits, Benefits of Clay Pot, Benefits of Mataka Water
pot water benefits, Benefits of Clay Pot, Benefits of Mataka WaterDainik Gomantak
Published on
 Digestive system
Digestive systemDainik Gomantak

मातीच्या भांड्यातील पाणी पिल्याने पचनसंस्था सुरळीत कार्य करते. (Benefits of Mataka Water)

healthy tips
healthy tips Dainik Gomantak

खोकला किंवा सर्दी असणाऱ्या लोकांना हे पाणी पिल्याने अपाय होत नाही.

health care tips
health care tips Dainik Gomantak

उन्हाळ्यात फ्रीजमधील पाणी पिण्यापेक्षा माठातील पाणी पिल्यास गर्भवती महिला किंवा लहान मुले यांनी कोणताही त्रास होत नाही.

health care tips
health care tips Dainik Gomantak

मातीमध्ये औषधी गुण असल्यामुळे पाण्याला गोडसार चव येते आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

health care tips
health care tips Dainik Gomantak

उन्हाळ्यात बिलाची बचत करायची असेल तर मातीच्या माठामधील पाणी पिणे फायदेशीर ठरते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com