Decoration Idea Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Decoration Idea: बाल्कनीतले क्षण सुंदर बनवण्यासाठी, स्वत:च्या हातांनी अशी करा आकर्षक सजावट

तुम्हाला घराच्या बाल्कनीतले क्षण सुंदर बनवायचे असेल तर तुम्ही या सिंपल टिप्सचा वापर करू शकता.

Puja Bonkile

Decoration Tips: घरातील बाल्कनी अशी एक जागा आहे जिथे तुम्ही दिवसभराचा थकवा कमी करू शकता. तुम्ही स्वत:च्या हाताने बाल्कनी सजवू शकता. तुमची बाल्कनी लहान आहे की मोठी याचा काही फरक पडत नाही. तुम्ही बाल्कनीत सुंदर क्षण बनवू शकता. यासाठी पुढिल टिप्स उपयोगी येतील. यामुळे तुम्ही कोणत्याही ऋतुचा बाल्कनीत बसुण आनंद घेऊ शकता.

  • सिटींग अरेंजमेंट

बालक्नीच बसण्यासाठी तुम्ही आरामदायी खुर्च्या आणि सोफा ठेऊ शकता. त्यावर आकर्षक आणि आरामदायी उश्या देखी ठेऊ शकता. पण लक्षात ठेवा की कोणत्याही ऋतुचा सामना करू शकेल असे सामान निवडावे.

  • आउटडोअर गालीचा

घराच्या बाल्कनीत तुम्ही आउटडोअर गालीचा देखील ठेऊ शकता.यामुळे तिमची बाल्कनी अधिक आकर्षक दिसेल. थंडीच्या दिवसात तुम्हाला आराम मिळेल.

  • लाइटिंग

तुम्ही बाल्कनीत लाइटिंगने सुंदर सजावट करू शकता. वेगवेगळ्या आकारातील लायचिंगच्या माळा किंवा चांदण्याची डिझाइन असलेली माळ वापरू शकता. लायटींगमध्ये गोल्डन, सिल्वर आणि कॉपर कलर्सच्या लाइटिंगचा वापर करू शकता.

  • टेबल

बालक्नीत टेबल ठेवल्यावर तुम्ही त्यावर काचेच्या भांड्यात गुलाबाच्या पाकळ्या ठेऊ शकता.तसेच बाल्कनीच्या कोपऱ्यात देखील अशी सजावट करू शकता.

  • छोटे रोप

घरातील बाल्कनी सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही छोटे फुलांचे आणि औषधी उपयुक्त रोप लावू शकता.

  • रंग किंवा स्टीकर्स

बाल्कनीत सजावट करताना भितींना आकर्षक रंग द्यावा. तसेच तुम्ही हाताने बनवलेले पेटिंग किंवा फोटो फ्रेम लावू शकता. पेटिंग हायलाइट करण्यासाठी तुम्ही त्याभोवती लाइट्सताही वापर करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT