Daily योग: अर्ध शलभासन Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Daily योग: अर्ध शलभासन का आणि कसं करावं?

Daily योग: शलभ म्‍हणजे locust (टोळ). अर्ध शलभासनाचे फायदे कोणते व हे आसन कसं करावं याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

दैनिक गोमन्तक

शलभ म्‍हणजे locust (टोळ). अर्ध शलभासनाचे फायदे कोणते व हे आसन कसं करावं याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. (Daily yoga: Why and how to do Ardha Shalabhasana)

अर्ध शलभासनाचे फायदे -

१. पाठदुखी व कंबरदुखीचा त्रास कमी होतो.

२. पार्श्वभाग आणि मांड्यांजवळील अतिरिक्त चरबी कमी होते.

३. पोटावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते.

४. बद्धकोष्ठता, वातविकार, अपचन, जुलाब या समस्या दूर होतात.

५. पायांचे तळवे दुखणे, मुळव्याधीचा त्रास कमी होतो.

अर्ध शलभासन कसे करावे?

कृती:

१. जमिनीवर पालथे झोपा आणि हनुवटीचा स्पर्श जमिनीला करा.

२. हात शरीराच्या दोन्ही बाजूंना लागून शरीराला समांतर ठेवा.

३. दोन्ही हातांच्या मुठी बंद करा आणि हात मांडीच्या खाली ठेवा.

४. दीर्घश्वास घ्या आणि एक पाय जमिनीवर ठेऊन दुसरा पाय हळूहळ वर उचला.

५. शक्य होईल तितका पाय वर घ्या. मात्र, तो गुडघ्यात वाकणार नाही याची काळजी घ्या. तसंच हनुवटीही जमिनीलाच टेकलेली असावी.

६. त्यानंतर श्वास धिम्या गतीने सोडत पाय खालती आणा. असंच दुसऱ्या पायानी करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT