Summer care Tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

उन्हाळ्यात अतिथंड पाणी पिणे शरीरासाठी ठरू शकते घातक

उन्हाळ्याच्या दिवसांत अतिथंड पाणी पिल्याने आरोग्याला नुकसान होऊ शकते.

दैनिक गोमन्तक

उन्हाळा (Summer) सुरू झाला की थंड पाणी पिण्याची क्रेझ अधिक वाढत असते. सतत तापमानात वाढ होत असल्याने अनेक लोक तहान भागवण्यासाठी थंड पाणी पितात. थंड पाणी पिल्याने तहान भागते. पण अतिथंड पाणी आरोग्यासाठी (Health) नुकसांनदायी ठरू शकते. अति थंड पाणी पिल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे आवश्यक असते. पण अतिथंड पाणी पिल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

* उन्हाळ्यामध्ये (Summer) अतिथंड पाणी पिल्यामुळे शरीराची पचनसंस्था संथ शकते.यामुळे अनेक पोटासंबंधित आजार निर्माण होऊ शकतात. यामुळे जेवताना अतिथंड पाणी पिणे टाळावे.

* तसेच उन्हातून आल्यावर लगेच फ्रीजमधील पाणी पिणे टाळावे. यामुळे उष्माघात होऊ शकतो. यामुळे अनेक लोकांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे. यामुळे अतिथंड पाणी पिताना काळजी घ्यावी.

* अतिथंड पाणी पिणे आरोग्यासाठी घटक ठरू शकते. तसेच उन्हाळ्यात खूप गरम पाणी पिणे देखील टाळले पाहिजे. कारण गरम पाणी पिल्याने शरीराचे तापमान वाढून अनेक समस्या निटमन होऊ शकतात.

* अतिथंड पिल्यामुळे हृदयाचे ठोके कमी होऊ शकतात. थंड पाणी पिल्याने हृदयासंबंधित अनेक आजार उद्भवू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT