Women Career Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Women Career Tips: हे क्षेत्र महिलांसाठी सेफ आणि सिक्युर

जरी महिला प्रत्येक क्षेत्रात नोकऱ्या करू शकतात तरी काही क्षेत्रे महिलांसाठी खूपच सोयीस्कर मानली जातात.

दैनिक गोमन्तक
Women Career Tips

Career Tips For Women: जरी महिला प्रत्येक क्षेत्रात नोकऱ्या करू शकतात तरी काही क्षेत्रे महिलांसाठी खूपच सोयीस्कर मानली जातात. जर तुम्हीही आरामदायी नोकरीच्या शोधात असाल, तर आम्ही तुम्हाला अशाच काही क्षेत्रांबद्दल सांगणार आहोत जिथे चांगल्या पगारासोबतच तुम्हाला चांगले वातावरण मिळेल.

Women Career Tips

टीचिंग (Teaching Jobs)

महिलांसाठी Teaching Jobs सर्वोत्तम मानल्या जातो, या क्षेत्रात काम करण्यासाठी वेळ अगदी योग्य आणि कमीही आहे. नोकरीनंतर तुम्ही स्वतःसाठी बराच वेळ काढू शकता.पगाराच्या बाबतीतही ते खूप चांगले क्षेत्र आहे आणि जास्त वेळ द्यावा लागत नाही.Dainik Gomantak

Women Career Tips

एविएशन जॉब्स (Aviation Jobs)

महिलांसाठी एविएशन क्षेत्रही खूप चांगले असल्याचे सांगितले जाते. हे क्षेत्र ग्लॅमरस करिअरचा पर्याय मानला जातो. तुमचे संवाद कौशल्य चांगले असेल, तुम्ही आकर्षक दिसत असाल, तर तुम्ही या क्षेत्रात सहज करिअर करू शकता, त्याचबरोबर पगारही खूप चांगला आहे. या क्षेत्रात फिरण्याची संधी मिळेल. तसेच तुम्ही परदेशातही प्रवास करू शकता. अनेक विमान वाहतूक कंपन्या (एअर इंडिया) आणि भारतीय विमान कंपन्या महिलांची भरती करतात.

Women Career Tips

फॅशन डिजाइनर (Fashion Designing Jobs)

फॅशन आणि जीवनशैली दिवसेंदिवस अधिक प्रगत होत आहे. आजची तरुणाईही फॅशनबाबत खूप दक्ष आहे. फॅशन क्षेत्रही मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. अशा परिस्थितीत करिअरसाठी फॅशन डिझायनिंग जॉब हा एक चांगला पर्याय आहे. महिलांनाही हे क्षेत्र खूप आवडते. तुम्हाला फॅशन डिझायनिंगमध्ये रस असेल तर तुम्ही या क्षेत्रात करिअर करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही चांगल्या ठिकाणाहून डिप्लोमा किंवा पदवी घ्यावी लागेल.अनुभव आणि क्षमतेनुसार तुम्हाला नोकरी मिळेल.

Women Career Tips

एचआर (HR Jobs)

एचआर मॅनेजमेंट हा महिलांसाठी करिअरचा उत्तम पर्याय आहे. तुम्‍हाला कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्‍याची आकांक्षा असेल तर एचआर नोकर्‍या सर्व कोनातून चांगल्या आहेत. चांगल्या सुरुवातीसाठी तुम्ही एचआर मॅनेजमेंटमध्ये एमबीए किंवा पीजीडीएम कोर्स करू शकता. एचआरचे काम प्रत्येक कंपनीत केले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT