Car Test Drive Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Car Test Drive: कार खरेदी करताय? मग टेस्ट ड्रायव्हिंग करताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी

अनेक लोक टेस्ट ड्रायव्हिंग केल्यानंतर कार खरेदी करतात. पण अशावेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Car Test Drive: अनेक लोकांसाठा कार खरेदी करणे हे एका स्वप्नापेक्षा कमी नसते. जेव्हा तुम्ही तुम्ही कार घेण्याचा निर्णय घ्याल तेव्हा टेस्ट ड्राईव्ह नक्की घ्या. टेस्ट ड्राइव्ह दरम्यान कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

सहसा, प्रत्येक कार विविध प्रकारांमध्ये येते. परंतु, डीलरशिप केवळ कारच्या टॉप-एंड प्रकारांसाठी टेस्ट ड्राइव्ह आयोजित करतात. अशावेळी तुम्हाला जो प्रकार विकत घ्यायचा आहे त्याची टेस्ट ड्राइव्ह घेवी. यामुळे कार खरेदी करताना मदत मिळेल

  • घाई करू नका

टेस्ट ड्राइव्ह घेत असताना डीलरशिपच्या कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडू नका. या वेळी डीलरशिपमधील कोणीतरी कारमध्ये तुमच्यासोबत उपस्थित असेल, त्यामुळे घाई करू नका. गाडीचा टेस्ट ड्राइव्ह आरामात घ्यावा.

हायवे आणि शहरातील रस्ते तसेच कच्च्या रस्त्यांवर गाडी चालवून पाहावी. यामुळे तुम्हाला कारच्या राइड क्वालिटीबद्दल योग्य माहिती मिळेल. यासोबतच तुम्हाला कारचे इंजिन, स्टीयरिंग फील, ट्रान्समिशन, ब्रेक्स आणि कम्फर्टची माहिती मिळू शकेल.

फिचर चेक करावे

कारची टेस्ट ड्राइव्ह करताना त्याचे फिचर लक्षात ठेवावे. प्रत्येक फिचरचा वापर करून पाहावा. अनेक कारमध्ये फिचर दिलेले असतात पण ते योग्यरित्या काम करत नाहीत. म्हणून टेस्ट ड्राइव्हिंगच्या वेळी आपण सर्व फिचर स्वतः चेक केले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT