Board Exam Stress  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Board Exam चे टेंशन येत असेल तर 'या' टिप्सने दूर करा Exam Stress

Board Exam Stress: परिक्षा जवळ आल्यावर तणाव येणे सामान्य आहे. पण या तणावापासून कसे दूर राहावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

board exam these simple tips reduce exam stress read full story

दहावी आणि बारावीच्या बोर्डाची परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत. CBSE बोर्ड परीक्षा 15 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यास आणि परीक्षांबाबत अनेकदा तणाव येतो. बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी तो आणखी वाढतो. बोर्ड परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना कमी गुण मिळून नापास होण्याची भीती असते. अशावेळी काय करावे हे जाणून घेऊया.

टाइम टेबल बनवा

नीट अभ्यास करता आला नाही आणि परीक्षेची तयारी केली नाही तरच जास्त ताण येतो. यामुळे वेळापत्रक तयार करावे. परिक्षेच्या वेळेवर्यंत अभ्यास करणे टाळावे.

शांत ठिकाणी करावा अभ्यास

अभ्यासासाठी वेळेसोबतच योग्य जागा निवडावी. अभ्यासाचे टेबल योग्य ठिकाणी असले पाहिजे जेथे कोणीही तुम्हाला त्रास देणार नाही. अभ्यासासाठी एक जागा निश्चित करावी.

योग्य आहार

पुरेशी झोप घेण्यासोबतच योग्य आहार घेणे देखील महत्त्वाचे आहे. संतुलित आहार घेतला पाहिजे. संतुलित आहार घेतल्यास आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात जे मेंदूला ऊर्जा देतात.

ब्रेक घेणे

अभ्यासा दरम्यान थोडावेळ ब्रेक घ्यावा. हा ब्रेक १० के १५ मिनिटांचा घ्यावा. परत अभ्यास करायाला बसावे.

पुरेशी झोप

बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्यावर ताण आणि तणाव खूप वाढतो. हा तणाव आपल्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. तणावामुळे पुरेशी झोप घेण्यास विसरू नका. तणाव दूर ठेवण्यासाठी आणि चांगले मानसिक आरोग्य राखण्यासाठी, दिवसातून 7-8 तासांची झोप घेणे महत्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT