Ambedkar Jayanti 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

बाबासाहेबांचे 10 विचार जे तरुणांना करिअरमध्ये करतील प्रोत्साहन

बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आज त्यांचे विचार जाणून घेऊया जे तरुण पिढीच्या करिअरमध्ये मदत करतील.

दैनिक गोमन्तक

दरवर्षी 14 एप्रिल हा दिवशी डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची जयंती साजरी केली जाते. संविधानाचे रचनाकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते. देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल दरवर्षी त्यांची जयंती साजरी केली जाते. आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार जाणून घेऊया जे तरुण पिढीच्या करिअरमध्ये मदत करतील.

* धर्म माणसासाठी असून माणूस धर्मासाठी नाही.

* मला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो.

* महिलांनी ज्या प्रमाणात प्रगती केली आहे त्यावरून मी समाजाची प्रगती मोजतो.

* जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत.

* शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि उत्साही व्हा.

* माणूस नश्वर आहे, त्याचप्रमाणे विचार देखील नश्वर आहेत. एखाद्या कल्पनेचा प्रसार आवश्यक आहे, जसे की एखाद्या झाडाला पाणी देणे आवश्यक आहे अन्यथा ते कोमेजुन जाणार.

* महान माणूस एका प्रतिष्ठित माणसापेक्षा वेगळा असतो कारण तो समाजाचा सेवक होण्यास तयार असतो.

* समानता ही कल्पनारम्य गोष्ट असू शकते, परंतु तरीही ती एक शासकीय तत्त्व म्हणून स्वीकारली पाहिजे.

* बुद्धीमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे.

* मानवता एक कल्पना असू शकते, परंतु तरीही ते एक नियमन तत्त्व म्हणून स्वीकारले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT