famous statues of goa
famous statues of goaDainik Gomantak

गोव्यातील प्रसिद्ध स्टॅच्यू तुम्ही पाहिलीत का?

ज्या लोकांनी आपल्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहेत त्यांचे स्टॅच्यु गोव्यात उभारले गेले आहेत.
Published on
Abbe Faria
Abbe Faria Dainik Gomantak

Abbe Faria एक प्रसिद्ध हिप्नोटिस्ट असून हे स्टॅच्यू गोव्यात उभारण्यात आले आहे.

Miguel Caetano
Miguel CaetanoDainik Gomantak

गोव्यातील आरोग्य सेवा प्रमुख म्हणून ओळखले जात असून हे स्टॅच्यू गोव्यात उभारण्यात आले आहे.

The Mermaid Statue
The Mermaid StatueDainik Gomantak

प्रसिद्ध शिल्पकार विष्णू महादेव कुंकोलकर यांनी 1950 साली साकारले होते. हे स्टॅच्यु बागेतचे सौंदर्य वाढवते.

Francisco Luís Gomes
Francisco Luís GomesDainik Gomantak

हे पोर्तुगीज संसदेत गोव्याचे खासदार होते.

The Twin statues
The Twin statuesDainik Gomantak

हा पुतळा ब्राँझपासून बनविलेले असून बिचोली येथील प्रसिद्ध शिल्पकार विष्णू महादेव कुंकोलकर यांनी साकारले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com