chips Dainik Gomanatk
लाइफस्टाइल

नाश्त्यामध्ये 'या' पदार्थांचे सेवन टाळा

नाश्त्यामध्ये (Breakfast) फळांचे सेवन करणे नेहमीच चांगले असते.

दैनिक गोमन्तक

Breakfast Tips : सध्याचे जग हे धावपळीचे झाले आहे. यामुळे लोकांना स्वत: च्या आरोग्याकडे (Health) लक्ष द्यायला सुद्धा वेळ नाही. लोकांमध्ये वजन (weight) वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेकांना लठ्ठपणासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तज्ञांच्या माहितीनुसार लठ्ठपणामुळे पर्सनॅलिटीवरच (Personality) परिणाम होत नाही तर यामुळे अनेक आजार (disease) निर्माण होऊ शकतात. धकाढकीचे दैनंदीन जीवनमान आणि अनहेल्दी ब्रेकफास्ट (unhealthy breakfast) या दोन गोष्टीमुळे वजनात (weight) वाढ होऊ शकते. अशा परिस्थितित आपण आपल्या नाश्त्यावर (Breakfast) खूप लक्ष दिले पाहिजे. यात अशा पदार्थांचे सेवन करणे टाळावे, ज्यामुळे आपल्या वजनात वाढ होऊ शकते.

- सकाळच्या नाश्त्यामध्ये तळलेले पदार्थ खने टाळावे. यामुळे वजन वाढू शकते. हे पदार्थ खाणे आरोग्यास घटक ठरू शकते. यात चिप्स, पॉपकॉर्न, ड्राई फ्रूट्स, स्नॅक्सयासरख्या पदार्थांचा समावेश होतो.

- सकाळच्या नाश्त्यामध्ये केक्स आणि भिस्किट खाणे टाळावे. या पदार्थांमध्ये मैदा, साखर आणि सॅचुरेटेड फॅट या पदार्थांचा समावेश असतो. हे पदार्थ आरोगयास घातक ठरू शकतात. यामुळेच सकाळच्या नाश्त्यामध्ये यासारख्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे. नाश्त्यामध्ये फळांचे सेवन करणे नेहमीच चांगले असते.

- बरेच लोक सकाळच्या नाश्त्यामध्ये नूडल्स खातात. या पदार्थांचे नियमित सेवन केल्याने वजन वाढू शकते. तसेच आरोग्यास घटक ठरू शकते. तुम्ही सुद्धा जर असे करत असाल तर नाश्त्यामध्ये अशा पदार्थांचे सेवन करणे टाळावे. नूडल्ससारख्या पदार्थसुद्धा मैदाने बनलेले असतात. यामध्ये फेबारचे प्रमाण फारच कमी असते. चवीला जरी हे पदार्थ चवदार लागत असेल परंतु आरोग्यास घातक ठरू शकते.

सकाळच्या नाश्त्यामध्ये काय खावे ?

सकाळच्या नाश्त्यामध्ये मोड आलेल्या कडधान्याचा समावेश करावे. यात मुबलक प्रमाणात पोषक तत्वे असतात. सकाळच्या नाश्त्यामध्ये बाजारी , नाचणी आणि ज्वारी यासारख्या पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्यस लाभदायी असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM Pramod Sawant: 'आमच्या मंत्रिमंडळात तीन ओबीसी मंत्री...', राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री सावंतांचं वक्तव्य

Goa Assembly Session: गोव्यात लवकरच सहकारी संस्थांसाठी ‘नवा कायदा’ , महाराष्ट्रातील MOFAच्या धर्तीवर सावंत सरकारचा मोठा निर्णय!

धूम्रपान करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! स्लिप डिस्कचा वाढला धोका, संशोधनातून धक्कादायक खुलासा; जाणून घ्या लक्षणे आणि तज्ञांचा सल्ला

ऐन चतुर्थीच्या तोंडावर असोला नारळ महागला, लोकांमध्ये चिंता; Watch Video

Goa Agriculture: काजू बागायतीत भाजीपाला, फळाफुलांचा मळा; पार्सेतील शेतकरी दाम्पत्याचा अभिनव प्रयोग

SCROLL FOR NEXT