Astro Tips For Jobs Danik Gomantak
लाइफस्टाइल

Astro Tips For Jobs : खूप प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसेल तर या टिप्स ठरतील 100% प्रभावी

ज्योतिष शास्त्रानुसार असे त्यांच्या ग्रहांच्या स्थितीमुळे होते, जे तुम्ही काही उपायांच्या मदतीने ठीक करू शकता.

दैनिक गोमन्तक

अभ्यास करून चांगली नोकरी मिळवणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. लोक त्यासाठी खूप मेहनतही घेतात पण कधी कधी काही लोकांना चांगली नोकरी मिळत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार असे त्यांच्या ग्रहांच्या स्थितीमुळे होते, जे तुम्ही काही उपायांच्या मदतीने ठीक करू शकता. आजच्या लेखात आम्ही तुमच्यासाठी अशाच काही टिप्स घेऊन आलो आहोत.

1. शनिदेवाची उपासना

तुम्ही खूप दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला चांगली नोकरी मिळत नसेल तर शनिवारी शनिदेवाची पूजा करू शकता. तसेच 'ओम शनिश्चराय नमः' या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील.

2. देवी कालीची उपासना

असे मानले जाते की महिन्याच्या पहिल्या सोमवारी काळे तांदूळ पांढऱ्या कपड्यात बांधून मातेला अर्पण केल्यास नोकरीत येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात.

4. हरभरा आणि गूळ गायीला खायला द्या

नोकरी मिळवण्यासाठी मुलाखतीला जाण्यापूर्वी पिठात गूळ आणि हरभरा गुंडाळून गायीला खाऊ घाला. असे केल्याने नोकरीतील अडचणी दूर होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fishing: ..बोटी समुद्रात उतरणार! गोव्यात मासेमारी मोसमाला सुरवात; पारंपरिक मच्छीमारांची लगबग सुरु

Goa Rain: धारबांदोडा, सांगे, वाळपई केंद्रावर पावसाचे शतक! राज्यात जुलै महिन्यात 46 इंच पावसाची नोंद

Digital Arrest: TRAI, CBI अधिकारी असल्याचे भासवून गोमंतकीयांना धमकावले; उकळले 1.22 कोटी; कर्नाटक, गुजरातमधून संशयितांना अटक

Goa Land Bill: मोकाशे, आल्वारा, सरकारी जमिनीत घरमालकांना दिलासा! भू-महसूल कायदा दुरुस्ती विधेयक विधानसभेत मंजूर

Rashi Bhavishya 1 August 2025: गुंतवणुकीसाठी दिवस योग्य नाही,खर्चावर योग्य नियंत्रण आवश्यक; मित्रांकडून सहकार्य मिळेल

SCROLL FOR NEXT