Regent International Dainik Gomantak
Image Story

Regent International, China: जगातील सर्वात मोठी सोसायटी, इथे राहतात तब्बल 20 हजार कुटुंबे; आयुष्यभर...

Manish Jadhav
Regent International

उंच इमारती: तुम्ही शहरांमध्ये उंच इमारती नक्की पाहिल्या असतील. पण जगातील सर्वात मोठी रहिवासी इमारत कुठे आहे तुम्हाला माहितीये का?

Regent International

चीन: जगातील सर्वात मोठी रहिवासी इमारत चीनच्या कियानजियांग सेंच्युरी सिटीमध्ये आहे.

Regent International

रिजेंट इंटरनॅशनल: या बिल्डिंगचं नाव रिजेंट इंटरनॅशनल आहे. S आकाराची ही 675 फूट उंच इमारत वास्तुकलेचं आश्चर्य आहे.

Regent International

20,000 हून अधिक रहिवासी: S-आकाराची रिजेंट इंटरनॅशनल 1.47 दशलक्ष स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेली आहे. या 39 मजली टॉवर्सच्या अपार्टमेंटमध्ये 20,000 हून अधिक रहिवासी राहतात.

Regent International

दैनंदिन गरजा: या इमारतीत दैनंदिन गरजा पूर्ण होतील अशा सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. ज्यामुळे रहिवाशांना इमारत सोडून जाण्याची गरजच नाही.

Regent International

सेल्फ कंटेंड कम्युनिटी: या इमारतीत शॉपिंग सेंटर्स, रेस्टारंट, शाळा, हॉस्पिटल, स्विमिंग पूल, फिटनेस सेंटर, फू़ड कोर्ट, भाज्यांची दुकानं, सलून, गार्डन असं सर्वकाही आहे. यामुळे येथे राहणाऱ्या 'सेल्फ कंटेंड कम्युनिटी' म्हटलं जातं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

VIDEO: मुंबई इंडियन्सने शेअर केला चिमुकल्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचा व्हिडिओ, फॅन्स म्हणाले, "म्हणूनच हा संघ आमच्यासाठी खास..."

SCROLL FOR NEXT