Women Dainik Gomantak
Image Story

लग्नासाठी मुलगा पाहिजे? 'या' 6 देशांतील महिला लग्नाच्या प्रतिक्षेत...

Manish Jadhav
Women

पुरुष-महिला प्रमाण: जगात सध्या महिलांपेक्षा पुरुषांची लोकसंख्या जास्त आहेत, पण जगात असेही अनेक देश आहेत जिथे महिलांचे प्रमाण हे पुरुषांपेक्षा जास्त आहे.

Women

लग्नासाठी अडचणी: संयुक्त अरब अमिराती, कतार आणि ओमानसारख्या देशांमध्ये पुरुषांची संख्या कमी असल्याने महिलांना काही वेळा लग्न करण्यात अडचणी येतात. चला तर मग अशा देशांबद्दल जाणून घेऊया.

Women

अर्मेनिया: जगातील सर्वाधिक 55 टक्के महिलांची संख्या आर्मेनियामध्ये आहे. त्यामुळे येथे महिलांना लग्नासाठी मुले मिळत नाहीत.

Women

बेलारुस: बेलारुस हा युरोपमधील सर्वात गरीब देशांपैकी एक आहे. येथील राहणीमान कमी आणि आर्थिक शक्यता कमी आहे. या कारणास्तव येथील तरुणांना उर्वरित युरोपात पळून जावे लागत आहे.

Women

लाटविया: येथील महिलांची लोकसंख्या 53.57 टक्के आहे. इथे पुरुषांचे आयुर्मान 68 वर्षे आहे. तर स्त्रियांचे आयुर्मान 10 वर्षे अधिक म्हणजे 78 वर्षे इतके आहे. येथेही महिला लग्नाच्या प्रतिक्षेत आहेत.

Women

रशिया: रशियामध्ये 53.55 टक्के महिला आहेत. रशियातील पुरुष लोकसंख्येला धूम्रपान आणि अल्कोहोलमुळे बरेच दुष्परिणाम सहन करावे लागले आहेत.

Women

लिथुआनिया: येथील महिलांची लोकसंख्या 53.02 टक्के आहे. लॅटव्हियाप्रमाणेच इथल्या पुरुषांनाही हीच समस्या आहे.

Women

युक्रेन: सध्या रशियाशी युद्ध सुरु असलेल्या युक्रेनमध्ये 54.40 टक्के महिला आहेत. मात्र युद्धामुळे येथे अनेक पुरुषांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे दोघांमधील अंतर आणखी वाढणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर फसली 'थार'; नागालँडच्या राजधानीतला व्हिडिओ व्हायरल Watch

Talpan: तळपणची समुद्री गस्तीबोट नादुरुस्त, किनारी सुरक्षा पोलिसांची व्यथा; नवीन बोटीची मागणी

Nuvem: नुवे भागातील शेतकऱ्यांना पाण्याचे पंप वितरित, माजी आमदार विल्फ्रेड डिसा यांचा उपक्रम : भाजी लागवडीसाठी प्रोत्साहन

Karnataka Lalbagh Mango: कर्नाटकातील 'लालबाग' आंबा डिचोलीच्या बाजारपेठेत दाखल, किलोचा दर 200 रुपये

ZP Election 2025: सावर्डेत मोहन, आतिष यांच्यात थेट लढत; आरजी, काँग्रेस रिंगणात, आमदार गणेश गावकर यांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT