Vastu Tips Dainik Gomantak
Image Story

Vastu Tips: घराच्या दक्षिणेला तुळशीचे रोप ठेवू नका, अन्यथा...

वास्तुशास्त्रानुसार घरात तुळशीचे रोप दक्षिण दिशेला ठेवल्यास आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात.

दैनिक गोमन्तक

वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. पण हे रोप कधीही दक्षिण दिशेला ठेवू नका. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. हे रोप नेहमी उत्तर, उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेला ठेवावे.

basil plant

घर आणि ऑफिसमध्ये मनी प्लांट लावणे वास्तुशास्त्रानुसार शुभ मानले जाते. हे रोप दक्षिण दिशेला लावू नये. घराच्या आग्नेय दिशेला मनी प्लांट लावावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

money plant

घरातील दक्षिण दिशेला शमीचे रोप लावू नये. यामुळे आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. हे रोप पूर्व किंवा उत्तर-पूर्व दिशेला लावावे. हे रोप वास्तू दोष दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते.

shami plant

रोझमेरी रोप घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. हे रोप मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार हे रोप घराच्या दक्षिण दिशेला लावणे अशुभ मानले जाते.

Rosemary plant

केळीचे रोप भगवान विष्णूला खूप प्रिय आहे. हे रोप घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावू नये. या दिशेला रोप लावल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. केळीचे रोप ईशान्य दिशेला लावावे.

Banana

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Horoscope: प्रेम, व्यवसायात शुभ योग! कसा असेल पुढचा आठवडा? जाणून घ्या..

Kudnem: कौंडिण्य ऋषींच्या नावाचा अपभ्रंश होऊन झालेले 'कुडणे', लुकलुकणाऱ्या काजव्यांची जत्रा भरून प्रकाशित होणारे मंदिर

Goa Cricket: ..आणखी एक 'क्रिकेटर' सोडणार होती गोवा! संघटनेची शिष्टाई सफल; सराव शिबिरास सुरवात

Goa Live News: नंबर प्लेट काढून धिंगाणा घालणाऱ्या दोन कार कार मालकांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Goa Crime: दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण, राजस्थानच्या आरोपीने केले अज्ञातस्थळी बंदिस्त; वाचा एकूण प्रकार

SCROLL FOR NEXT