Cricket Love Dainik Gomantak
Image Story

स्पोर्ट्स अ‍ॅंकरच्या प्रेमात पडले 'हे' क्रिकेटर्स

भारतीयांच्या नसानसात भिनलेला खेळ म्हणजे क्रिकेट. खेळाडूंसोबत त्यांच्या प्रेयसी किंवा पत्नीही क्रिकेट चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत.

Pragati Sidwadkar

जसप्रीत बुमराह-संजना गणेशन

जसप्रीत बुमराह गेल्या वर्षी संजना गणेशनसोबत विवाहबद्ध झाला. संजना एक आघाडीची स्पोर्ट्स अ‍ॅंकर आहे. क्रिकेट संदर्भातले मॅच पॉईंट आणि चिकी सिंगल्स गे कार्यक्रम तिने होस्ट केले आहेत.

Jasprit Bumrah Sanjana Ganesan

स्टुअर्ट बिन्नी-मयंती लँगर

भारतातील सर्वात आवडीच्या महिला स्पोर्ट्स अँकर म्हणून मयंतीचे नाव घेतले जाते. इंडियन क्रिकेट लीग (आयसीएल) दरम्यान तिची अष्टपैलू बिन्नीसोबत ओळख झाली होती. या दोघांनी 2012 मध्ये लग्न केले.

Stuart Binny-Mayanti Langer

शेन वॉटसन-ली फरलोंग

स्पोर्ट्स प्रेझेंटर, रायटर, मॉडेल आणि बिझनेस वुमन म्हणून लोकप्रिय असलेल्या ली फरलोंगने 2010 मध्ये ऑस्ट्रेलियन स्टार क्रिकेटपटू शेन वॉटसनशी लग्नगाठ बांधली. वॉटसन इतकाच ली फरलोंगचाही ऑस्ट्रेलियात चाहता वर्ग आहे.

Shane Watson-Lee Furlong

बेन कटिंग-एरिन हॉल

इन्स्टाग्रामवरून ओळख होऊन बेन कटिंग आणि एरिन हॉल यांनी 13 जानेवारी 2012 ला लग्न करण्याचा निर्णय घेतला. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून बेन ऑस्ट्रेलियाकडून खेळतो तर एरिन ही प्रसिद्ध स्पोर्ट अँकर आहे.

Ben Cutting-Erin Hall

मार्टिन गुप्टिल-लॉरा मैकगोल्ड्रिक

न्यूझीलंडचा दिग्गज सलामीवीर मार्टिन गुप्टिलने 2014 मध्ये स्पोर्ट्स अँकर लॉरा मैकगोल्ड्रिकसोबत लग्न केले. रेडिओ होस्ट, न्यूज प्रेझेंटर, अभिनेत्री आदी क्षेत्रातही लॉराची ख्याती पसरली आहे.

Martin Guptill-Laura McGoldrick

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT