Salman Rushdie Attacked Dainik Gomantak
Image Story

Salman Rushdie Attacked: कोण आहेत सलमान रश्दी, जाणुन घ्या एका क्लिकवर

Salman Rushdie Attacked In US: भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असलेले सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमादरम्यान हल्ला करण्यात आला आहे.

Puja Bonkile
Salman Rushdie Attacked

भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असलेले सलमान रश्दी गेल्या 20 वर्षांपासून अमेरिकेत राहत आहेत.

Salman Rushdie Attacked

सलमान रश्दी यांना त्यांच्या 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या पुस्तकाबाबत धमक्या आल्या आहेत.

Salman Rushdie Attacked

या पुस्तकावर 1988 पासून इराणमध्ये बंदी घालण्यात आली होती. इस्लाम धर्माची निंदा केल्याचा आरोप रश्दी यांच्यावर करण्यात आला आहे.

Salman Rushdie Attacked

हल्लेखोराने धक्काबुक्की करण्यास सुरुवात केल्यानंतर रश्दी स्टेजवरुन खाली कोसळले.

Salman Rushdie Attacked

1980 च्या दशकात त्यांना इराणकडून (Iran) त्यांच्या लिखाणासाठी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. रश्दी यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकावर 1988 पासून इराणमध्ये बंदी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

SCROLL FOR NEXT