Goa, Reis Magos Fort Dainik Gomantak
Image Story

Goa, Reis Magos Fort: म्हादई नदी जिथं समुद्राला मिळते तिथं किल्ल्याचं ठिकाण; 700 वर्षे जुना...

Manish Jadhav
Goa, Reis Magos Fort

गोवा: तुम्हाला जर इतिहासाची आवड असेल आणि तुम्ही गोवा ट्रीप प्लॅन करत असाल तर तुम्ही गोव्यातील गड किल्ल्यांची सैर नक्की केली पाहिजे.

Goa, Reis Magos Fort

गडकिल्ले: गोव्यातील गडकिल्ले पाहून तुम्ही रमून जाल. आजही हे किल्ले गोव्याच्या समृद्ध इतिहासाची साक्ष्य देतात. आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून अशाच एका किल्ल्याविषयी जाणून घेणार आहोत.

Goa, Reis Magos Fort

रेईश मागुश किल्ला: गोव्यातील हा प्रसिद्ध किल्ला म्हादई नदी जिथे समुद्राला मिळते तिथे नदीच्या तिरावर वसलेला आहे.

Goa, Reis Magos Fort

इतिहास: 1493 मध्ये हा किल्ला आदिलशाहची सशस्त्र चौकी होती. मात्र 1541 मध्ये जेव्हा पोर्तुगिजांनी बार्देशवर ताबा मिळवला तेव्हा हा किल्लाही पोर्तुगिजांच्या ताब्यात गेला.

Goa, Reis Magos Fort

बांधणी: पोर्तुगिजांनी जेव्हा बार्देश जिंकून घेतले तेव्हा त्यांनी या किल्ल्याची बांधणी केली. विशेष म्हणजे त्यांनी इथे एक चर्चही बांधले. पोर्तुगिजांनी बार्देश तालुक्यात उभारलेले हे पहिले चर्च होते.

Goa, Reis Magos Fort

700 वर्षे जुना किल्ला: 1550-51 मध्ये रेईश मागुश किल्ल्याचे सुरुवातीचे बांधकाम सुरु करण्यात आले. फ्रान्सिस्कन्सने हा किल्ला 1550 मध्ये पूर्ण केल्याचे सांगितले जाते.

Goa, Reis Magos Fort

वास्तव्य: रेईश मागुश हा किल्ला पोर्तुगिज व्हाईसरॉयचे वास्तव्याचे ठिकाण होते. पोर्तुगालची राजधानी लिस्बनमधून आलेले लोक इथे राहत होते.

Goa, Reis Magos Fort

आकर्षण: गोव्यात येणारा प्रत्येकजण हा किल्ला नक्की पाहतो. तुम्ही गोव्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही हा किल्ला नक्की पाहिला पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,उद्धवकडून फडणवीसांना आनाजीपंतांची उपमा

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT