Shraddha Kapoor and Ranbir Kapoor Instagram/ instabollywood
Image Story

रणबीर आणि श्रद्धा शूटसाठी दिल्लीला रवाना; आगामी चित्रपटात करणार रोमान्स

श्रद्धा (Shraddha Kapoor) आणि रणबीर (Ranbir Kapoor) आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी नवी दिल्लीला रवाना झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आज मुंबई विमानतळावर (Mumbai airport) स्पॉट झाले आहे. दोघांचा लूक एकदम अनोखा होता. श्रद्धा आणि रणबीर आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी नवी दिल्लीला रवाना झाले आहेत.

Shraddha Kapoor and Ranbir Kapoor

श्रद्धा आणि रणबीर पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत. दोघेही लव रंजनच्या (Luv Ranjan) रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसणार आहेत. अद्याप या चित्रपटाचे शीर्षक निश्चित झाले नाही.

Shraddha Kapoor and Ranbir Kapoor

या चित्रपटात श्रद्धा आणि रणबीर सोबत बोनी कपूर (Boney Kapoor) आणि डिंपल कपाडियादेखील (Dimple Kapadia) दिसणार आहेत. हा चित्रपट 18 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होईल.

Shraddha Kapoor and Ranbir Kapoor

श्रद्धाचे लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे. तिने बहु-रंगीत ड्रेस घातला होता. ज्यामध्ये ती खूप क्यूट दिसत होती.

Shraddha Kapoor and Ranbir Kapoor

जर आपण रणबीरच्या लूकबद्दल बोललो तर तो पूर्ण ब्लॅक कपड्यांमध्ये दिसला होता. त्याने काळ्या रंगाची पँट आणि ब्लॅक टीशर्ट सोबत टोपी घातली होती.

Shraddha Kapoor and Ranbir Kapoor

रणबीर आणि श्रद्धाला एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहात आहे. चित्रपटाच्या शूटिंगची काही फोटोज गेल्या वर्षी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

Shraddha Kapoor and Ranbir Kapoor

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT