INS Vikrnat| PM Modi Dainik Gomantak
Image Story

INS Vikrant: आज देशाचं स्वप्न पूर्ण होतयं- Pm Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील कोची येथे नवीन युध्दनौकाचे अनावरण केले.

Puja Bonkile
INS Vikrnat| PM MOdi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील कोची येथे नवीन युध्दनौकाचे अनावरण केले.

INS Vikrnat| PM MOdi

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि इतर मान्यवर येथे उपस्थित होते.

INS Vikrnat| PM MOdi

पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमधील कोची येथे सॅलुट करतांना

INS Vikrnat| PM MOdi

पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमधील कोची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेड येथे पहिल्या स्वदेशी विमानवाहू नौकेच्या कमिशनिंग समारंभासाठी पोहोचल्यावर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

INS Vikrnat

NS विक्रांत एअरक्राफ्ट कॅरियर हे समुद्राच्या वर तरंगणारे हवाई दलाचे स्टेशन आहे जिथून लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, ड्रोनद्वारे शत्रूंच्या नापाक योजना नष्ट केल्या जाऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjim Turtle Conservation: पर्रीकरांचे स्वप्न वन खात्याच्या दुर्लक्षामुळे अधांतरी! तेमवाडा कासव संवर्धन केंद्राची दुरवस्था; निसर्गप्रेमींमध्ये संताप

Goa Crime: बाजारात पार्क केलेल्या टेम्पोत आढळला 55 वर्षीय महिलेचा मृतदेह; खुनाचा संशय, पोलिस, फॉरेन्सिक पथक दाखल

Canacona Beach: पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे! नोंदणी नसलेले वॉटर स्पोर्ट्स अन् डॉल्फिन राईड्सचा काणकोणात हैदोस; माफीयांचे वाढले वर्चस्व

Goa Today Live Updates: घर रिकामे करण्याच्या नोटीसची गोवा मानवाधिकार आयोगाकडून दखल; सुकूर पंचायतीच्या सचिवांना समन्स

AFC Champions League 2: एफसी गोवाचा कडू शेवट! 2025 चे मैदान पराभवाने गाजले; आता भारतीय फुटबॉलचे भविष्यही अधांतरी

SCROLL FOR NEXT