Police Patrol Brazil Island on Water Buffalos Dainik Gomantak
Image Story

'या' देशात पोलिस चक्क रेड्यावरुन घालतात गस्त; कारण जाणून तुम्हीही म्हणाल...

Manish Jadhav
Police Patrol Brazil Island on Water Buffalos

जनतेच्या रक्षणाची जबाबदारी: सदरक्षणाय खलनिग्रहनाय... हे पोलिसांचं ब्रीदवाक्य! जनतेच्या रक्षणाची जबाबदारी ही पोलिसांवर असते. कायदा सुव्यवस्था यांचा आढावा घेण्यासाठी पोलिस गस्त घालतात.

Police Patrol Brazil Island on Water Buffalos

पोलिस गस्त: आज (29 सप्टेंबर) या फोटोस्टोरीच्या माध्यमातून आपण जगातील अशा देशाविषयी जाणून घेणारोत जिथे पोलिस चक्क रेड्यावरुन गस्त घालतात.

Police Patrol Brazil Island on Water Buffalos

पूरस्थिती: या देशातील बेटावर अनेकदा पूरस्थिती असते. अशा स्थितीत चिखलातून मार्ग काढण्यासाठी रेडे सोईस्कर ठरत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Police Patrol Brazil Island on Water Buffalos

आशियाई रेडे: आशियाई रेडे या बेटावर कसे पोहोचले हे एक कोडेच आहे.

Police Patrol Brazil Island on Water Buffalos

एशियन वॉटर बफेलोज: येथे पोलिस गस्त घालण्यासाठी चक्क रेड्यांचा वापर करतात. एशियन वॉटर बफेलोज या प्रजातीचे हे आशियाई रेडे आहेत.

Police Patrol Brazil Island on Water Buffalos

माराजो बेट: ब्राझीलमध्ये अमेझॉन नदी आणि अटलांटिक महासागराचा जिथे संगम होतो तिथे 'माराजो' नावाचे एक बेट आहे. येथे पोलिस गस्त घालण्यासाठी रेड्यांचा वापर करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT