राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आर्लेकर आणि प्रवीण झांट्ये  Dainik Gomantak
Image Story

राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल आर्लेकर यांचे आमदार झांट्येंकडून अभिनंदन

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा मंगळवारी शपथविधी होणार असून ते हिमाचल प्रदेशसाठी निघणार आहेत.

दैनिक गोमन्तक

मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांनी रविवारी वास्को येथे जावून राज्यपाल पदी नियुक्ती झाल्याबद्दल आदरणीय राजेंद्र आर्लेकर यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत उत्तर गोवा (North Goa) जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्ष सौ. अंकिता न्हावेलकर या होत्या.

भाजपचे एक सच्चे आणि प्रामाणिक कार्यकर्ते असलेले राजेंद्र आर्लेकर यांचा स्वभाव निगर्वी आणि मनमिळावू आहे. माजी सभापती आणि माजी मंत्री असलेल्या श्री. आर्लेकर यांची राजकीय कारकीर्द वादविरहीत आहे. असे गौरवोद्गार आमदार झांट्ये यांनी काढले आहे.

दरम्यान, श्री. आर्लेकर यांचा मंगळवारी शपथविधी होणार असून, आज (सोमवारी) ते हिमाचल प्रदेश येथे जाण्यासाठी निघणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT