vintage cars In Goa Dainik Gomantak
Image Story

Vintage cars In Goa : पहा गोव्यातील अनोख्या विंटेज कारचे प्रदर्शन

मंत्री मावीन गुदिन्होंनी कार्यक्रमाला फ्लॅग ऑफ केले

Rajat Sawant
vintage cars In Goa

गोव्यातील वास्को येथे व्हिंटेज कारचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

vintage cars In Goa

व्हिंटेज कारच्या प्रदर्शनाला वाहतूक मंत्री मावीन गुदिन्होंनी फ्लॅग ऑफ करीत उद्घाटन केले.

vintage cars In Goa

राजहंस, एअरपोर्ट रोड, चिखली, वास्को येथे कार आणि नेव्हल एअरक्राफ्टसचे दरवर्षी प्रदर्शन आयोजित केले जाते.

vintage cars In Goa

गोवा विंटेज आणि क्लासिक व्हेइकल्स क्लबसह भारतीय नौदल हे प्रदर्शन आयोजित करतात

vintage cars In Goa

गोवा विंटेज आणि क्लासिक व्हेइकल्स क्लब तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

vintage cars In Goa

सशस्त्र दलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना श्रद्धांजली म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

vintage cars In Goa

वाहतूकमंत्र्यांनी या प्रदर्शनाचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT