Maruti Suzuki Dainik Gomantak
Image Story

Maruti Suzuki: मारुतीच्या ' या ' गाडीने पलटवली बाजी

गेल्या काही महिन्यांपासून सगळ्यात जास्त विकली जाणारी कार मारुती अल्टो आता तीसऱ्या स्थानावर पोहोचली आहे

गोमन्तक डिजिटल टीम
Maruti Suzuki

गाड्यांच्या खरेदी विक्रीमध्ये सतत बदल होताना दिसतात.टॉप 5 मधील गाड्यांच्या विक्रीमध्येही मोठे बदल झालेले दिसत आहेत.गेल्या काही महिन्यांपासून सगळ्यात जास्त विकली जाणारी कार मारुती अल्टो आता तीसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.मारुति वैगनआरसुद्धा नोव्हेंबर महिन्यात पाचव्या स्थानावर घसरली आहे.

Maruti Suzuki

पॅसेंजर व्हेइकलची नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. मात्र दुसरीकडे,मारुति वैगनआर आणि ईकोच्या विक्रीमध्ये घसरण दिसून आली आहे

Maruti Suzuki

2022च्या नोव्हेंबर महिन्यात मारुति बलेनो सगळ्यात जास्त विकली जाणारी कार आहे. मागच्या महिन्यात या कारच्या 20,945 युनिट्स विकले गेले आहेत.

Maruti Suzuki

कंपनीने मागच्या वर्षात या कारला नवीन अवतारात लॉंच केले होते.मारुतीने यामध्ये 360 डिग्री कॅमेरा आणि हेड अप डिस्प्ले सारखे फीचर्स समाविष्ठ केले होते.

Maruti Suzuki

मारुति वैगनआरच्या प्रीमियम हॅचबॅकची किंमत 6.49 लाखापासून सुरु होते आणि या कारची तुलना Tata Altroz, Hyundai i20 सारख्या कारसोबत केली जाते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT