Konkan Railway 
Image Story

Konkan Railway In Pictures: रेल्वे रुळांवर चिखल, ट्रेन्स, प्रवासी खोळंबले; सात फोटोंत आढावा

Konkan Railway Update: कोकण रेल्वेच्या रत्नागिरीतील दिवाणखवटी येथे दरड कोसळल्याने वाहतूक खोळंबली.

Pramod Yadav
landslide

कोकण रेल्वेच्या रत्नागिरीतील दिवाणखवटी येथे दरड कोसळल्याने वाहतूक खोळंबली. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडल्याने अनेक ट्रेन्स रद्द करण्यात आल्या.

Landslide on Konkan Railway

गोव्यातील मालपे बोगद्यात घटना घडल्यानंतर चारच दिवसांत दुसऱ्यांदा कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली.

JCB At Work On Konkan Railway track

घटना घडल्यानंतर कोकण रेल्वेच्या वतीने तात्काळ माती हटविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. घटनास्थळी जेसीबी आणून मार्ग मोकळा करण्याचे काम सुरु झाले.

Konkan Railway

मार्ग मोकळा करण्याचे काम दुसऱ्या दिवशी दुपारी देखील सुरु असून, अद्याप रेल्वे वाहतूक ठप्पच आहे.

Railway stopped at Khed Station

मार्गावर दरड कोसळल्याचा रेल्वे वाहतुकीला फटका बसला असून, अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही इतर मार्गांनी वळविण्यात आल्या.

Passengers at Station

विविध स्थानकांवर थांबलेल्या रेल्वे गाड्यातील प्रवाशांना वाहतूक सुरळीत होण्याची वाट पाहत रेल्वे स्थानकावरच थांबावे लागले.

Passengers Shifted by ST

अखेर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रशासनाच्या वतीने एसटी बसची व्यवस्था केली व प्रवाशांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT