Travel Tips Dainik Gomantak
Image Story

Travel Tips: फिरायला जाण्याआधी 'हे' वाचा, तुमचा प्रवास सोपा आणि मजेदार होईल

Travel Guide: तुमचा प्रवास अधिक सोपा, मजेदार आणि आनंददायक होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची तयारी करणे आवश्यक आहे.

Sameer Amunekar
Travel Tips

तुमचा प्रवास अधिक सोपा, मजेदार आणि आनंददायक होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची तयारी करणे आवश्यक आहे. खाली दिलेल्या टिप्स वाचून तुम्ही तुमच्या प्रवासाची उत्तम आखणी करू शकता.

Travel Tips

प्रवासाचे नियोजन

तुमच्या प्रवासाचा उद्देश आणि कालावधी ठरवा. प्रवासासाठी योग्य स्थळ निवडा आणि हवामानाची माहिती घ्या. तिकिटे आणि राहण्याची व्यवस्था आधीच बुक करा.

Travel Tips

बॅग पॅकिंग

फक्त आवश्यक वस्तूंचीच बॅगमध्ये पॅकिंग करा. हवामानानुसार कपडे ठेवा आणि अधिकाधिक हलकी बॅग ठेवा. पावर बँक, हेडफोन्स, चार्जर आणि कॅमेरा ठेवायला विसरू नका.

Travel Tips

महत्त्वाची कागदपत्रे

ओळखपत्र, तिकीट, हॉटेल बुकिंग, विमा पॉलिसी आणि अन्य आवश्यक कागदपत्रांची डिजिटल प्रत ठेवा. परदेशी प्रवास करत असाल, तर पासपोर्ट आणि व्हिसाची पूर्वतयारी करा.

Travel Tips

अन्न व आरोग्याची काळजी घ्या

हलके आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थ सोबत ठेवा. गरम पाणी, सॅनिटायझर आणि प्राथमिकोपचार पेटी बरोबर ठेवा. प्रवासादरम्यान भरपूर पाणी प्या आणि पुरेशी झोप घ्या.

Travel Tips

स्मार्ट ट्रॅव्हल टिप्स

गुगल मॅप्स, ट्रिप प्लॅनर, ट्रॅव्हल ऍप्सचा वापर करा. सार्वजनिक वाहतूक, टॅक्सी किंवा रेंटल वाहनांची माहिती आधीच घ्या.

Travel Tips

सुरक्षिततेची खबरदारी घ्या

प्रवासादरम्यान गर्दीच्या ठिकाणी सावध रहा. आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. कोणत्याही अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेऊ नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मुरगाव नगर परिषदेने सप्ताहासाठी घेतला २० कोटी रुपयांचा विमा

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT