Singapore Air Show 2022 Twitter/@ANI
Image Story

सिंगापूर एयर शोमध्ये भारताच्या 'तेजसने' प्रेक्षकांना घातली भुरळ

सिंगापूर एअर शो 15 ते 18 फेब्रुवारी असणार आहे.

दैनिक गोमन्तक
Singapore Air Show 2022

सिंगापूर एअर शो 2022 (Singapore Air Show 2022) मध्ये भारतीय वायुसेनेच्या तेजसने मंत्रमुग्ध करणारी कामगिरी करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

Singapore Air Show 2022

भारतीय वायुसेनेने ट्वीटरवर करिष्माई प्रदर्शनाचे काही आश्चर्यकारक फोटो शेयर केले आहेत.

Singapore Air Show 2022

द्वैवार्षिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी 44 सदस्यीय IAF तुकडी रविवारी सिंगापूरमधील चागी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली.

Singapore Air Show 2022

15 फेब्रुवारीपासून सुरू झालेला सिंगापूर एअर शो 18 तारखेला संपणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT