Goa Tourism Dainik Gomantak
Image Story

Goa Tourism: मनी वसला आणि स्वप्नी दिसला तो माझा गोवा!

Manish Jadhav
Goa Tourism

गोवा: गोव्याचं विलोभनीय निसर्ग सौंदर्य प्रत्येक पर्यटकाला खुणावतं. व्यस्त कामातून वेळ काढून पर्यटक गोव्याची वाट धरतात.

Goa Tourism

प्रिय गोवा: गोव्याची मनमोहित करणारी दुनिया पर्यटकांना प्रिय वाटू लागते. इथला सुशेगातपणा पर्यटकांना सुखावून जातो.

Goa Tourism

ग्रामीण जीवनाची दुनिया न्यारी: गोव्यातील ग्रामीण जीवनाची सैर तुम्ही तुमच्या गोवा ट्रीपमध्ये नक्की केली पाहिजे. गर्द वनराईत वसलेली टुमदार घरं पर्यटकांना लुभावतात.

Goa Tourism

मनी वसला गोवा: गोवा हा पर्यटकांच्या मनी वसला आहे. मनाची तल्लिनता गोव्याला साद घालते.

Goa Tourism

शांतता: व्यस्त कामातून सुट्टया एन्जॉय करण्यासाठी आलेल्या पर्यटकाला गोव्याची शांतता कमालीची हवीहवीशी वाटते.

Goa Tourism

प्रसन्नता: गोव्यात आल्यानंतर पर्यटकांना इथली प्रसन्नता सुखावून सोडते. हिवाळ्यात तुम्ही गोव्याची गुलाबी थंडी नक्की अनुभवली पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT