Morjim Beach Dainik Gomantak
Image Story

Morjim Beach: 'टर्टल बीच'! मोरजीचा समुद्रकिनारा पर्यटकांना घालतो मोहिनी

Manish Jadhav
Morjim Beach

गोवा: गोवा म्हटलं की येथील सुंदर समुद्रकिनारे, नाइटलाइफ, कसिनो आणि बरचं काही आठवतं. गोव्याला जाणारा पर्यटक आवर्जून इथले प्रसिद्ध समुद्रकिनारे पाहतो.

Morjim Beach

गोव्यातील समुद्रकिनारे: गोव्याला तुम्ही आलात तर इथले सुंदर समुद्रकिनारे पाहण्याचा मोह तुम्हाला आवरणार नाही. आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून मोरजीच्या समुद्रकिनाऱ्याविषयी जाणून घेणार आहोत...

Morjim Beach

मोरजीचा समुद्रकिनारा: गोवाच्या उत्तरेकडे असलेला हा समुद्रकिनारा 'टर्टल बीच' म्हणून ओळखला जातो.

Morjim Beach

शांत अनुभव: गर्दीपासून दूर, हा एक शांत समुद्रकिनारा आहे. इथे तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत सुट्टया एन्जॉय करायला नक्की आवडेल.

Morjim Beach

दुर्मिळ प्रजाती: इथे तुम्ही कोकिळा, सँड प्लोव्हर, सँडपायपर आणि किंगफिशर यासारख्या काही दुर्मिळ प्रजाती पाहू शकता किंवा पक्षी-निरीक्षणाचा अनुभव घेऊ शकता.

Morjim Beach

विहंगम दर्शन: या समुद्रकिनाऱ्यावरुन तुम्ही सूर्याचा विहंगम दर्शन करु शकता.

Morjim Beach

रिसॉर्ट: जर इथे तुम्ही योग्य रिसोर्ट शोधत असाल तर La Alphonso Marina Resort & Spa, Goa, Marbela Beach Resort हे त्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरु शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT