Dear Zindagi Dainik Gomantak
Image Story

किंग खानचा 'डिअर जिंदगी' ते मस्तानीचा 'दम मारो दम'... या चित्रपटांचं झालं गोव्यात शूटिंग

Manish Jadhav
Goa

गोवा: लाइफ मध्ये एकदा तरी गोव्याला जावून यायचं अस प्रत्येकजण म्हणतो. इथलं निसर्ग सौंदर्य मोहिनी घालतं. तुम्हीही नक्की एकदा गोव्याला भेट द्या.

Goa

गोव्याची किमया: गोव्याला येणारा पर्यटक अनेक गोष्टींचा प्लॅन करुन येतो. ज्यामध्ये चित्रपटांमध्ये पाहिलेल्या ठिकाणी जायचं हे नक्की असतं.

Dum Maaro Dum

गोवा अन् फिल्मी दुनिया: गोव्यात मराठीसह अनेक बॉलिवूड चित्रपटांचं शूटिंग झालं आहे. चला तर मग गोव्यात शूट झालेल्या 5 बॉलिवूड चित्रपटांबद्दल जाणून घेऊया...

Dil Chahta Hai

1. दिल चाहता है, 2001: दिल चाहता है हा गोव्यात शूट झालेल्या सर्वोत्कृष्ट बॉलीवूड चित्रपटांपैकी एक आहे. तुम्हाला या चित्रपटात गोव्यातील प्रसिद्ध 'शापोरा किल्ला' पाहायला मिळतो. या किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे.

Golmaal

2. गोलमाल, 2006: अजय देवगण आणि बेबो (करिष्मा) यांचा गोलमाल चित्रपाट पाहिलाय ना? या चित्रपटाचं गोव्यातील कळंगुटच्या समुद्रकिनाऱ्यावर शूटिंग झालं आहे. याशिवाय, तुम्हाला अगोदा किल्लाही पाहायला मिळतो.

race

3. रेस, 2008: तुम्ही सर्वांनी रेस हा चित्रपट नक्की पाहिला असेल. या चित्रपटात गोव्यातील प्रसिद्ध दूधसागर धबधब्याचं दर्शन होतं. तर इंटलव्हलमध्ये बागाचा समुद्रकिनारा आणि अगोदा किल्ल्याचा शानदार नजारा पाहायला मिळतो.

Dear Zindagi

4. डियर जिंदगी, 2016: किंग खान आणि आलियाच्या या चित्रपटातून अनेक संदेश दिलेत. या चित्रपटात दाखवलेला रस्ता खूप प्रसिद्ध झाला. लोकांनी या रस्त्याला थेट “डियर जिंदगी” नाव दिलं. तुम्हीही गोव्याला आलात तर नक्की हा रोड पाहा...

Dum Maaro Dum

5. दम मारो दम, 2011: दिपीकाच्या या चित्रपटाचंही शूटिंग गोव्यात करण्यात आलं होतं. तुम्ही नक्की गोव्याला गेलात तर या चित्रपटात दाखवलेल्या ठिकाणांना भेट द्या...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT