Hair Care Tips Dainik Gomantak
Image Story

Hair Care Tips: निर्जीव केसांवर लसूण गुणकारी

आरोग्यासह लसूण केसांसाठीही खूप फायदेशीर आहे.

दैनिक गोमन्तक
hair care

आरोग्यासह लसूण केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. याच्या वापराने केसांच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते.

hair care

केसांना लसूण लावल्याने केसांची दाट होतात.

hair care

लसणाच्या सेवनाने केसमधील कोंडा कमी करता येतात. तसेच केसांची गळती कमी होते.

hair care

लसणामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे तुमच्या टाळूचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रभावी असतात.

hair care

केसांमध्ये लसूण वापरण्यासाठी ऑलिव्ह ऑईल किंवा खोबरेल तेलात लसणाच्या काही पाकळ्या टाका. साधारण 2 ते 3 दिवसांनी हे तेल केसांच्या मुळात लावावे .

hair care

लसणाच्या तेलाव्यतिरिक्त तुम्ही केसांना लसूण आणि मध देखील लावू शकता. यासाठी लसणाच्या पाकळ्यांचा रस काढा आणि त्यात थोडे मध मिसळा आणि केसांच्या मुळात मसाज करावी. यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT