Fried Fish Recipe |  Dainik Gomantak
Image Story

Fried Fish Recipe: हिवाळ्यात चटपटीत पदार्थ खायची इच्छा होत असेल तर ट्राय करा 'फ्राईड फिश'

थंडीत तुम्ही चीली सॉससोबत 'फ्राईड फिश'ची चव चाखु शकता.

दैनिक गोमन्तक

गोड मिरचीच्या चटणीसोबत 'फ्राईड फिश' घरीच बनवा. ही पूर्ण रेसिपी आहे.

Fried Fish Recipe

हिवाळ्यात मसालेदार खाण्याची इच्छा प्रत्येकाला असते. पण आजकाल एवढी थंडी आहे की तुम्ही बाहेर जेवायला जाऊ शकत नाही. आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत की तुम्‍ही घरी बसून हॉटेलसारखी फ्राइड फिशचा आस्वाद कसा घेऊ शकता. गोड 'एन' स्पायसी मिरची सॉससह कुरकुरीत फिशचा अस्वाद घेउ शकता.

Fried Fish Recipe

या रेसिपीमध्ये सॅल्मन फिलेट्स वापरणे चांगले आहे. तुम्ही आवडते कोणतेही मासे वापरू शकता. जर आपल्याला जास्त मसाला आवडत नसेल तर, लाल मिरचीचे प्रमाण कमी करु शकता. सॉसमध्ये अतिरिक्त साखर घालू शकता.

Fried Fish Recipe

कोथिंबीर, लसूण, लाल मिरची आणि कांदा चांगले बारिक करुन घ्या. एका भांड्यात कॉर्न फ्लॉअर आणि थोडे पाणी ठेवा. मिक्स करून पीठ बनवा.आता फिश फिलेटचे तुकडे कॉर्न फ्लोअरच्या पिठात बुडवून गरम तेलात तळून घ्या.चांगले तळून झाल्यावर हे तुकडे प्लेटमध्ये काढून घ्या.

Fried Fish Recipe

आता कढईत तेल गरम करा. कोथिंबीर, लसूण, लाल मिरची आणि शॉलो बारीक करून तयार केलेले मिश्रण घाला. एक मिनिट परतून घ्या. व्हेज स्टॉक आणि चिंचेचा रस सोबत साखर आणि चवीनुसार मीठ घाला. 5-7 मिनिटे किंवा सॉस घट्ट होईपर्यंत शिजवा. मासे एका प्लेटमध्ये ठेवा आणि माशावर जाड सॉस घाला. वरुन कोथिंबीर घालून सजवा.

Fried Fish Recipe

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kulem: 1967 पासून मूर्ती बनवण्याचे काम, वडिलांना पॅरॅलिसिसचा अटॅक; तरी 3 बहिणींनी जपली 'गणेशमूर्ती' बनवण्याची परंपरा

Damodar Saptah: ..पंढरीच्‍या वारकऱ्यांसाठी जशी विठूमाउली, तसा गोव्यातील भाविकांसाठी दामबाब! आख्‍यायिकांनी भरलेला 'देव दामोदर'

Morjim Beach: 'मोरजी किनाऱ्यावरील सुशोभीकरण थांबवा'! गोवा खंडपीठाचा आदेश; GTDC प्रकल्पाला खीळ

Career and Money Horoscope: करिअरमध्ये यश, पैशांत वाढ! वाचा दैनिक भविष्य; जाणून घ्या ग्रहांचे संकेत

Cutbona Jetty: 'माशे मेंळ्ळे ना'! समुद्र अजून खवळलेला, कुटबण जेटीवर मजूर परतले; ट्रॉलरमालकांची वाढली लगबग

SCROLL FOR NEXT