अनेक मुलींचा आवडता रंग हा गुलांबी असतो. पण तुम्हाला जर हटके लुक हवा असेल तर तुम्ही मेटॅलिक गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान करू शकता. हा लेहेंगा दिसायला खूप सुंदर दिसतो.  Dainik Gomantak
Image Story

Fashion Tips For Bride: परफेक्ट लुकसाठी फॉलो करा 'या' युनिक टिप्स

आजकाल बाजारात लेहेंगाचे लेटेस्ट रंग पाहायला मिळतात.

दैनिक गोमन्तक
रिसेप्शन पार्टी असो किंवा लग्न समारंभ हिरव्या रंगाचा लेहेंगा तुमच्या सौंदऱ्यांमध्ये अधिक भर टाकतो.
न्यूड लेहेंगा सुद्धा खूप क्लासी दिसतो. तुम्ही हाय प्रोफाईल लग्नांमध्ये पहिले असेल की नव वधू या न्यूड लेहेंगाच परिधान करतात.
तुम्हाला जर डार्क रंग आवडत असेल तर तुम्ही लाल रंगाचा लेहेंगा खरेदी करू शकता. आजकाल लाल रंगाच्या लेहेंगामध्ये अनेक प्रकार पाहायला मिळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: पगारवाढ अन् पदोन्नतीचा सुवर्णकाळ! 1 जूनला आकाशात घडणार मोठी उलथापालथ; 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं नशीब

"त्या 15 वर्षांच्या मुलीच्या वेदनांची कल्पना करा!" सरन्यायाधीश सूर्यकांत भावूक; अत्याचार पीडितेचा गर्भपात रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं धुडकावली

Water Standards Goa: नळातून शुद्धच पाणी यावे! - संपादकीय

VIDEO: "भारत आयटीसाठी तर पाकिस्तान दहशतवादासाठी ओळखला जातो", राजनाथ सिंह यांनी पाकड्यांचा पुन्हा फाडला बुरखा; 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठा खुलासा

खरी कुजबुज: विषारी कचऱ्यातून मिळणार मुक्ती!

SCROLL FOR NEXT