भिजवलेल्या अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिडचे प्रमाण असते. जे शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत मिळते. Dainik Gomantak
अंजीरमध्ये जस्त, मॅंगनीज, मॅग्नेशियम, लोह यासारखे अनेक पोशाक घटक असतात. यामुळे शरीरातील रक्त वडण्यास मदत मिळते. रोज सकाळी भिजलेले बदाम खाल्यास स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते. तसेच हृदय निरोगी राहते. यात व्हिटॅमिन बी 17 आणि फॉलिक अॅसिड असते. रोज सकाळी खजूर खाल्यास शरीरातील रोगप्रतिकारक शक्ति वाढते. यात मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. यामुळे आपले हाडे आणि दात मजबूत होतात.