Beauty Tips: लिपग्लॉस लावताना तुम्ही ही काळजी घेता का?  Dainik Gomantak
Image Story

Beauty Tips: लिप ग्लॉस लावतांना तुम्ही ही काळजी घेता का?

आज आपण लिपग्लॉस (Lip Gloss) लावण्याची योग्य पद्धत जाणून घेणार आहोत.

दैनिक गोमन्तक

तुम्हाला जर लिप ग्लॉस (Lip Gloss) जास्त काळ टिकवायचा असेल तर त्याआधी लिपस्टिक लावावी. नंतर लिपग्लॉस लावावा. यामुळे लिपग्लॉसचा रंग चमकदार दिसतो.

ओठ मोठे दिसण्यासाठी तुम्ही लिप लाइनर लावू शकता. लिप लाइनर लावल्यानंतर तुम्ही लिप ग्लॉस (Lip Gloss) लावू शकता. यामुळे ओठांना सुंदर लुक मिळते.

लिप ग्लॉस (Lip Gloss) लावण्यापूर्वी ओठांवर फाउंडेशन लावल्याने ते पसरत नाही.

ओठाणांवर कॉम्पॅक्ट पावडर लावल्यानंतर लिपस्टिक लावावी आणि नंतर लिप ग्लॉस लावावा. यामुळे लिप ग्लॉस (Lip Gloss) जास्त वेळ टिकून राहतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

SCROLL FOR NEXT