गोवा निवडणुकीसाठी कॉंग्रेसची यादी जाहीर

 

Dainik Gomantak 

Image Story

गोवा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने 'या' उमेदवारांना दिली संधी

गोव्यात (Goa) 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

दैनिक गोमन्तक

केपे मधून आल्टन डिकॉस्ता लढत देणार आहेत.

Altone D'costa

दिगंबर वसंत कामत मडगाव येथून लढत देणार आहेत.

Digambar Kamat

कुडतरी येथून आलेक्स रेजिनाल्ड लढत देणार आहेत.

Aleixo reginaldo lourenco

आलेक्स रेजिनाल्डसंकल्प अमोनकर मुरगाव येथून लढत देणार आहेत.

Sankalp amonkar

राजेश वेरेकर फोंडामधून लढत देणार आहेत.

Rajesh verenkar

युरी आलेमाव कुकळ्ळी येथून लढत देणार आहेत.

Yuri alemao

ताळगाव येथून टोनी टोनी रॉड्रिग्स लढत देणार आहेत.

tony rodrigues

सुधीर कंदोळकर म्हापसा येथून लढत देणार आहेत.

Sudhir kanolkar

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rice Farming Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

Goa Stunt Viral: रिलच्या नादात 'बाहुबली' स्टंट अंगाशी; चालत्या वाहनाच्या छतावर उभे तिघे अचानक कोसळले, एक गंभीर जखमी

Smriti Mandhana Record: एशियन गेम्सच्या महामुकाबल्यात स्मृती मानधानाचा विश्वविक्रम! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11,000 धावा करणारी ठरली पहिलीच महिला फलंदाज

Viral News: कायद्याचं शिक्षण घेतलं, पण करिअर निवडलं कुत्रे फिरवण्याचं; दिवसाला कमावते तब्बल 50 हजार, वाचा तरूणीची अनोखी स्टोरी

SCROLL FOR NEXT