Chikhal Kalo Photo Dainik Gomantak
Image Story

Chikhal Kalo Photo: गोव्यात 'चिखल काला'ची धूम, पर्यटनमंत्र्यांनीही लुटला आनंद; म्हणाले...

Manish Jadhav
Chikhal Kalo Photo

गोव्यात उत्सवांची रेलचेल: पावसाळा सुरु झाला की, गोव्यात उत्सवांची रेलचेल सुरु होते. सांगडो, सांजाव, बोंदेरासह चिखलकाला उत्सव मोठ्या उत्साहात गोवेकर साजरे करतात.

Chikhal Kalo Photo

चिखलकाला उत्सव: आज चिखल काला उत्सव गोव्यात मोठ्या उत्साहात पार पडला.

Chikhal Kalo Photo

आषाढी एकादशीचा सोहळा: आषाढी एकादशीचा सोहळा पार पडल्यानंतर गोव्यात 'चिखलकाला' उत्सव साजरा करतात.

Chikhal Kalo Photo

माशेलात धूम: माशेल येथील देवकी कृष्ण मंदीरात चिखलकालाचे आयोजन करण्यात आले. एकमेकांच्या अंगावर चिखल उडवत लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी चिखल काला उत्सवाचा आनंद लुटला.

Chikhal Kalo Photo

400 वर्षे जुनी परंपरा: या उत्सवाची 400 वर्षे परंपरा जुनी असल्याचं म्हटलं जातं.

Chikhal Kalo Photo

कृष्णाच्या बाल क्रिडा: हा उत्सव भगवान श्रीकृष्णाच्या बालपणातील खेळकर आणि खोडकर स्वभावाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

Tourism Minister Rohan Khaunte

पर्यटनमंत्री रोहण खवंटे: पर्यटनमंत्री रोहण खवंटे यांनीही चिखल काला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. विशेष म्हणजे खवंटे सलग दुसऱ्यांदा चिखल काला उत्सवात सहभागी झाले होते.

Tourism Minister Rohan Khaunte

खवंटे म्हणाले: चिखल काला उत्सवाच्या माध्यमातून आम्ही गोव्याची संस्कृती लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय.

Chikhal Kalo Photo

गोव्यातील अन्य भागात: गोव्यात माशेल व्यतिरिक्त फोंडा, साखळी चिखल काला उत्सव साजरा करण्यात आला. मात्र, माशेल येथे होणारा चिखल काला उत्सव आगळावेगळा असून पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Winter Session 2026: गोवा सरकारचे हिवाळी अधिवेशन 12 जानेवारीपासून; रामा काणकोणकर हल्ला, हडफडे आग प्रकरण गाजणार

'पर्रीकरांच्या काळात असं नव्हतं, आत्ताच्या गोवा सरकारमध्ये सगळे हफ्ते मागतायेत'; माजी भाजप मंत्र्याचा गंभीर आरोप, केजरीवालांनी शेअर केला व्हिडिओ

AUS vs ENG 3rd Test: इंग्लंडच्या फलंदाजांना धडकी भरवणारा गोलंदाज आता घडवणार इतिहास; तिसऱ्या कसोटीत मिचेल स्टार्क मोडणार अँडरसनचा मोठा रेकॉर्ड!

Goa Today News Live: गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 12 जानेवारीपासून; 5 दिवस चालणार सभागृह दणाणार

Cooch Behar Trophy: 'अव्वल'साठी गोवा मैदानात, कुचबिहार क्रिकेट स्पर्धेत चंडीगडविरुद्ध लढत

SCROLL FOR NEXT