Jacqueline Fernandez Dainik Gomantak
Image Story

Jacqueline Fernandez: जॅकलीनची दुनियाच न्यारी! 'या' देशात आहे प्रायव्हेट आयलँड; बॉलिवूड इंडस्ट्रीत फक्त...

Manish Jadhav
Jacqueline Fernandez

बॉलिवूड सेलिब्रेटी: बॉलिवूड सेलिब्रेटी अनेकदा सोशल मीडियावर सुट्ट्या एन्जॉय करतानाचे फोटो शेअर करत असतात. पण तुम्हाला माहितीये का? बॉलिवूड इंडस्ट्रीत फक्त तीन सेलिब्रिटींनी प्रायव्हेट आयलँड विकत घेतलं आहे.

Jacqueline Fernandez

प्रायव्हेट आयलँड: बॉलिवूड इंडस्ट्रीत केवळ तीन सेलिब्रेटींकडे प्रायव्हेट आयलँड आहे. त्यापैकी एक अभिनेत्री आहे.

Jacqueline Fernandez

बॉक्स ऑफिसवर फेल: या अभिनेत्रीने गेल्या आठ वर्षांत बॉक्स ऑफिसवर सुपरहिट असा चित्रपट दिला नाही, मात्र तरीसुद्धा प्रायव्हेट आयलँड खरेदी करणारी ती एकमेव भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

Jacqueline Fernandez

जॅकलीन फर्नांडिस: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसकडे स्वत:चं असं प्रायव्हेट आयलँड आहे. जॅकलीन ही गेल्या 15 वर्षांपेक्षा अधिक काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.

Jacqueline Fernandez

जॅकलीनची क्रेझ: जॅकलीन सध्या बॉलिवूडमध्ये आघाडीवर नसली तरी दशकापूर्वी तिची खूप क्रेझ होती.

Jacqueline Fernandez

चित्रपट: जॅकलीनने मर्डर 2, हाऊसफुल 2, रेस 2, किक यांसारखे बॅक-टू-बॅक हिट चित्रपट दिले होते. 2016 मध्ये तिचा शेवटचा हिट चित्रपट ‘हाऊसफुल 3’ प्रदर्शित झाला होता.

Jacqueline Fernandez

कधी खरेदी केलं आयलँड: 2012 मध्ये करिअरच्या शिखरावर असताना जॅकलीनने हे प्रायव्हेट आयलँड विकत घेतले.

Jacqueline Fernandez

पदार्पण: जॅकलीनने 2009 मध्ये ‘अलादिन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र त्याच्या दोन वर्षांनंतर ‘मर्डर 2’ या चित्रपटामुळे ती प्रकाशझोतात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT