विसर्जन सुरुच  Dainik Gomantak
Image Story

Goa Ganesh Utsav 2022: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या

राज्यभरात रात्री उशीरापर्यंत विसर्जन सुरुच

Sumit Tambekar
पुढच्या वर्षी लवकर या

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या

सर्वत्र भक्तिमय व चैतन्यदायी वातावरण

सुमधूर भक्तिमय गीतांच्या आवाजाने सर्वत्र भक्तिमय व चैतन्यदायी वातावरण

आतषबाजीच्या संगतीने गणरायाचे विसर्जन

फटाके आतषबाजीच्या संगतीने गणरायाचे विसर्जन करण्यात आले

गणेश चतुर्थीला बुधवारी प्रारंभ

राज्यातील सर्वात मोठा सण असलेल्या गणेश चतुर्थीला बुधवारी प्रारंभ

6 वाजल्यापासून गणेश विसर्जनास प्रारंभ

सायंकाळी 5 ते 6 वाजल्यापासून गणेश विसर्जनास प्रारंभ

गणेशोत्सवाचा जल्लोष

मूर्ती डोक्यावर घेऊन जाण्याची परंपरा कालबाह्य

मूर्ती डोक्यावरून घेऊन विसर्जनस्थळी

ग्रामीण भागात भाविकांनी मूर्ती डोक्यावरून घेऊन विसर्जनस्थळी नेण्यात आल्या आहेत

प्रकाशाची व्यवस्था

ग्रामपंचायती, नगरपालिका प्रतिनिधी यांच्यातर्फे काही विसर्जन ठिकाणी प्रकाशाची व्यवस्था

21 दिवसपर्यंतही गणशोत्सव

वास्कोत अनेक ठिकाणी पाच ते अकरा दिवस तर काही ठिकाणी 21 दिवसपर्यंतही गणशोत्सव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Theft Case: नामवंत ज्वेलरी शोरुममधून लंपास केलं 2.5 कोटींचं सोनं, चोरीच्या पैशांतून घेतली कोट्यवधींची मालमत्ता, लखनौच्या 'कोमल'चा पर्दाफाश!

प्रतीक्षा संपली! रोनाल्डो FC गोवाशी भिडणार; कधी अन् कुठे रंगणार सामना? जाणून घ्या सर्व माहिती

Virat Kohli Net Worth: लक्झरी लाईफस्टाईल, ब्रँड एंडोर्समेंटमधून कोट्यवधींची कमाई, आलिशान कारचं कलेक्शन; किंग कोहलीची नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क!

डिजिटल क्षेत्रात 'WISE' ची क्रांती! बातमी निर्मिती आता होणार 'सुपरफास्ट'; Oneindia ने विकसित केला नवा AI प्लॅटफॉर्म

पाकिस्तान जिंदाबाद फलक प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून सक्त करावाईचे आदेश, अवैध मद्य तस्करीबाबतही इशारा

SCROLL FOR NEXT