नवरात्मत्रीमध्ये अनेक नियम असतात, ज्यांचे पालन करणे आवश्यक असते. Dainik Gomantak
Image Story
Shardiya Navratri 2021: चुकूनही ही कामे करणे टाळा
आश्विन महिन्याच्या शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri) आजपासून सुरुवात झाली आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस कोणते काम करण्यास मनाई मानली जाते. असे मानले जाते की या गोष्टी केल्याने मा दुर्गा प्रसन्न होणार नाही.
दैनिक गोमन्तक
नवरात्री दरम्यान केस कापणे टाळावे. पण लहान मुलांचे मुंडन करणे शुभ मानले जाते.
नवरात्रीमध्ये सात्विक आहार घ्यावा. या नऊ दिवसांमध्ये कांदा,लसूण आणि मांसाहार करणे टाळावे. नवरात्री दरम्यान नख कापणे अशुभ मानले जाते. यामुळे पूजा सुरू होण्यापूर्वीच नख कापावे. नवरात्री दरम्यान नऊ दिवस रंगीत कपडे घालावे. काळे कपडे घालणे टाळावे. विष्णू पुराणानुसार नवरात्री दरम्यान दिवसा झोपू नये.