या फोटोमध्ये अनुष्का एका नवीन हेअरस्टाईलमध्ये दिसत आहे. ही हेअरस्टाईल तिला खूप शोभून दिसत आहे.  Instagram/@viralbhayani
Image Story

अनुष्का शर्माचा कॅज्युअल लुक

बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिचा नवीन लुक पाहायला मिळाला.

दैनिक गोमन्तक
अनुष्का शर्मा पांढऱ्या क्रॉप टॉपवर पांढरा शर्ट परिधान केला आहे. तिने डेनिम जीन्स घातली आहे .
शूटिंगदरम्यान अनुष्काचा हा बिनधास्त लुक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
सोशल मिडियायवर अनुष्का शर्माचे लाखों चाहते आहेत. तिच्या या फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होतो आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Sudan Gold Mine Accident: 7 दिवसांत दुसऱ्यांदा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सुदानमध्ये सोन्याची खाण खचून 11 मजुरांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

SCROLL FOR NEXT