Amit Shah Dainik Gomantak
Image Story

अमित शहांसोबत मुख्यमंत्री सावंतांनाही गोव्यात मास्कचा विसर

गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी covid-19 नियमांचे उल्लंघन केले.

दैनिक गोमन्तक
Goa Assembly Election

गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते राज्याच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी मास्क घातले नाही.

Amit Shah

अमित शहा मास्क न घालता प्रचार करताना या फोटोमध्ये दिसत आहेत

Amit Shah

आज गोव्यात प्रचार दरम्यान अमित शाह यांनी कोरोना नियम धाब्यावर बसवले आहे

Goa Assembly Election

अमित शहांसोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही कोविड नियमांचे उल्लंघन केले

Amit Shah

घरोघरी प्रचार करत असताना अमित शहांसोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही कोविड नियमांचा फज्जा उडवत मास्क घालण्याचे टाळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT