non veg Dainik Gomantak
Image Story

जगात ‘या’ 10 देशांतील लोक करतात सर्वाधिक मांसाहार, भारत कुठेय, वाचा!

Manish Jadhav
non veg

आहार: जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आहार आहे. पण तुम्हाला माहितीये का जगातील सर्वाधिक मांसाहार करणारे देश कोणते आहेत? चला तर मग याविषयी जाणून घेऊया...

non veg

डेटा: काही दिवसांपूर्वी वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने एक डेटा शेअर केला, ज्यामध्ये जागतिक आहार सर्वेक्षण आणि अन्न आणि कृषी संघटना तसेच जागतिक आरोग्य संघटना सारख्या संस्थांच्या रिपोर्टचा हवाला देण्यात आलाय.

non veg

1- अमेरिका: मांसाहार करणाऱ्या देशांमध्ये महासत्ता (अमेरिका) पहिल्या क्रमांकावर आहे. येथील तब्बल 97 टक्के लोक मांसाहार करतात.

non veg

2- ब्राझील: दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझील हा देश आहे. येथील तब्बल 96 टक्के लोक मांसाहारी आहेत.

non veg

3- ऑस्ट्रेलिया: तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. येथील तब्बल 95 टक्के लोक मांसाहार करतात.

non veg

4- रशिया: चौथ्या क्रमांकावर युक्रेनविरुद्ध युद्धात गुंतलेला आणि जगातील सर्वात मोठा देश रशिया आहे. येथील तब्बल 94 टक्के लोक मांसाहार करतात.

non veg

5- चीन: पाचव्या क्रमांकावर भारताचा शेजारी देश चीन आहे. येथील तब्बल 93 टक्के लोक मांसाहार करतात.

non veg

6- जपान: सहाव्या क्रमांकावर जपान आहे. येथील सुमारे 92 टक्के लोक मांसाहार करतात.

non veg

7- अर्जेंटिना: सातव्या क्रमांकावर दक्षिण अमेरिका खंडातील आणखी एक देश अर्जेटिना आहे. येथील तब्बल 91 लोक मांसाहार करतात.

non veg

8- फ्रान्स: आठव्या क्रमांकावर युरोप खंडातील फ्रान्स हा देश आहे. या देशातील तब्बल 90 टक्के लोक मांसाहारी आहेत.

non veg

9- जर्मनी: नवव्या क्रमांकावर जर्मनी हा देश आहे. येथील तब्बल 89 टक्के लोक मांसाहारी आहेत.

non veg

10- मेक्सिको: हा देश दहाव्या स्थानावर आहे. येथील तब्बल 88 टक्के लोक मांसाहार करतात.

non veg

भारत: भारताबद्दल बोलायचे झाल्यास जगातील मांसाहार करणाऱ्या पहिल्या 10 देशांच्या यादीत भारत नाहीये. परंतु भारत पहिल्या 20 मध्ये आहे. भारताचे स्थान 16 आहे. भारतात तब्बल 82 टक्के लोक मांसाहार करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

VIDEO: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

SCROLL FOR NEXT