Daily Horoscope 09 June 2025 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 09 June 2025: नवीन संधी लाभदायक, जोडीदारासोबत वेळ घालवा; नातं घट्ट होईल

राशीभविष्य ९ जून २०२५

गोमंतक ऑनलाईन टीम

मेष:
महत्त्वाची कामं यशस्वीरित्या पूर्ण होतील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.

वृषभ:
नवीन संधी लाभदायक ठरतील. घरातील वातावरण आनंददायक राहील.

मिथुन:
प्रेमात गोडवा वाढेल, संवाद साधावा. मनातील कल्पना मांडण्यासाठी योग्य वेळ.

कर्क:
थोडी अस्थिरता जाणवेल, संयम ठेवावा. आरोग्यावर लक्ष द्यावे.

सिंह:
नेतृत्वगुणांनी यश प्राप्त होईल. प्रवास किंवा नवीन कामाची शक्यता.

कन्या:
कार्यक्षेत्रात स्तुती मिळेल. महत्त्वाच्या व्यक्तींशी भेट लाभदायक ठरेल.

तूळ:
मनःशांती व मानसिक समाधान मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृश्चिक:
नवीन संधी मिळतील पण निर्णय विचारपूर्वक घ्या. धनसंचयाकडे लक्ष द्या.

धनू:
जोडीदारासोबत वेळ घालवा, नातं घट्ट होईल. नवीन करार वा सहकार्याचे योग.

मकर:
नोकरीत वाढ वा बदल संभवतो. धार्मिक विचारांमध्ये मन गुंतेल.

कुंभ:
नवीन प्रकल्प सुरू करण्यास योग्य दिवस. मैत्रीतून नवी दिशा सापडेल.

मीन:
घरगुती खर्च वाढू शकतो, नियोजन आवश्यक. कुटुंबात आनंदाचे क्षण येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT