Daily Horoscope 03 April 2025 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 03 April 2025: सकारात्मक बदल घडतील, करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल; आत्मविश्वास ठेवा

राशीभविष्य ३ एप्रिल २०२५

Akshata Chhatre

मेष: करिअरमध्ये नवी संधी मिळेल. जोखीम घेण्यापूर्वी विचार करा.

वृषभ: आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबासोबत वेळ घालवा.

मिथुन: सामाजिक वर्तुळात तुमच्या कामाचे कौतुक होईल. नवे संबंध जुळण्याची शक्यता.

कर्क: मानसिक शांतता मिळेल. घरगुती जबाबदाऱ्या वाढतील.

सिंह: करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. आत्मविश्वास ठेवा.

कन्या: कामात यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

तुळ: गुंतवणुकीच्या दृष्टीने अनुकूल दिवस. जोडीदाराकडून चांगला पाठिंबा मिळेल.

वृश्चिक: अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रवास घडू शकतो.

धनु: सकारात्मक बदल घडतील. नवीन शिकण्याची संधी मिळेल. आत्मविश्‍वास ठेवा.

मकर: जबाबदारी स्वीकारा. वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळेल.

कुंभ: मन प्रसन्न राहील. नवी मित्रमंडळी भेटतील. विचारपूर्वक निर्णय घ्या.

मीन: दिवस चांगला जाईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT