today horoscope reading Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या; घाई करू नका! महत्वाचे निर्णय इतरांना सांगू नका.. वाचा तुमच्या राशीचे भविष्य

zodiac prediction today: जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य मराठीमध्ये

Akshata Chhatre

मेष

आज विचारांमध्ये स्पष्टता येईल. कामातील अडथळे दूर होत आर्थिक बाबतीत दिलासा मिळेल.

वृषभ

महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या; घाई टाळा. कुटुंबातील व्यक्तींना वेळ दिल्यास मनःशांती मिळेल.

मिथुन

नवी माहिती लाभदायक ठरेल. प्रवास किंवा मीटिंगमध्ये तुमचे व्यक्तिमत्त्व प्रभाव टाकेल.

कर्क

घरगुती जबाबदाऱ्या वाढतील पण समाधानही मिळेल. आर्थिक योजनांमध्ये सावधगिरी बाळगा.

सिंह

कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. जुने तणाव कमी होतील आणि आत्मविश्वास वाढेल.

कन्या

आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. सहकाऱ्यांची मदत मिळून अर्धवट कामे पूर्ण करता येतील.

तूळ

नवे करार किंवा सहकार्याचे योग. आर्थिक बाबतीत स्थिरता दिसून येईल.

वृश्चिक

आज विश्वसनीय लोकांवरच अवलंबून राहा. महत्त्वाचे निर्णय गुप्तता राखून घ्या.

धनु

कामाचा वेग वाढेल व प्रयत्नांना यश मिळू लागेल. प्रवासाचे योग संभवतात.

मकर

कारकीर्दीत नवीन दिशा दिसेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभदायी ठरेल.

कुंभ

सर्जनशीलता वाढून नवे काम हातात येईल. नातेसंबंधात संवाद आवश्यक.

मीन

भावनिक चढउतार संभवतात, पण आर्थिक स्थिती सुधारायला सुरुवात होईल. आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस वाढेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वे गाड्यांना रोज होतोय उशीर, 1 ते 3 तास होतोय विलंब; संतप्त प्रवाशांनी लिहिले महामंडळाला पत्र

Goa Politics: खरी कुजबुज; महेश मांजरेकरांचा गोवा

Shubman Gill Injury Update: शुभमन गिल खेळणार की नाही? भारतीय संघासमोर पेचप्रसंग; तंदुरुस्ती चाचणीकडे सगळ्यांचे लक्ष

Goa Politics: 'सरदेसाईंसारखा सिंह माझ्या पाठीशी'! खोर्लीसाठी गोवा फॉरवर्डचा उमेदवार जाहीर; ‘डबल इंजिन’कडून लूट झाल्याचे आरोप

Goa Crime: 11 खून, अपहरण, चोऱ्या! गुन्हेगारीत परप्रांतीयांचा वाढता सहभाग चिंताजनक; कृतिदल स्‍थापण्‍याची मागणी

SCROLL FOR NEXT